Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

या मंत्र्याचा भ्रष्टाचार ; उदघाटनानंतर काही तासांतच “पलावा” पुलाला खड्डे !

कल्याण शीळ रोडवरील नविन पलावा उड्डाण पुलाचे नुकतेच उदघाट्न होऊन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र दोन तीन दिवसांतच पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून पुलाची दुरावस्था झाली आहे. 

मराठवाड्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्येत वाढ
महापौरपदासाठी शिवसेनेच्या शेंडगे रिंगणात दाखल ; उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचा आज अर्ज येणार
राज्यसभेत परीक्षा सुधारणा विधेयकाच्या चर्चेवेळी गदारोळ; मल्लिकार्जुन खरगे यांच्या मनुस्मृती उल्लेखावरून खडाजंगी

कल्याण शीळ रोडवरील नविन पलावा उड्डाण पुलाचे नुकतेच उदघाट्न होऊन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र दोन तीन दिवसांतच पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून पुलाची दुरावस्था झाली आहे. 

COMMENTS