महिलेच्या गळ्यातील साखळी ओढून चोरटे फरार.

Homeताज्या बातम्या

महिलेच्या गळ्यातील साखळी ओढून चोरटे फरार.

संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.

नाशिक प्रतिनिधी- महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याची घटना नाशिक(Nashik) शहरातील पवन नगर(Pawan Nagar) परिसरातील आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यात चोरट्यांनी महिलेची सोनसाखळी ओढून नेल्याचे पाहायला मिळत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी घेणार शरद पवारांची भेट
रमजाननिमित्त खजूर वाटप; सर्वधर्म समभावाचा संदेश
पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रश्न अधिवेशनात मांडावेत; संगमनेर-अकोले पोल्ट्री योद्धा संघटनेची आमदार किरण लहामटे यांच्याकडे मागणी

COMMENTS