Homeताज्या बातम्या

प्रसिद्ध शिक्षक खान सर यांच्या प्रयागराजमधील खान ग्लोबल स्टडीज कोचिंग सेंटरवर प्रशासनाची मोठी कारवाई

प्रसिद्ध शिक्षक खान सर यांच्या प्रयागराजमधील ‘खान ग्लोबल स्टडीज’ (Khan Global Studies) कोचिंग सेंटरवर प्रयागराज विकास प्राधिकरण (PDA) ने मोठी कारवाई करत सेंटर सील केले आहे। लखनऊमधील भीषण अग्निकांडानंतर राज्यभर सुरू असलेल्या सुरक्षा आणि मानकांच्या तपासणी मोहिमेचा हा एक भाग आहे.

लखीमपुर खिरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेवरून वाद; संतप्त जमावाकडून पोलीस गाडीची तोडफोड
उत्तरप्रदेशातील अपघातात 11 जणांचा होरपळून मृत्यू
प्रतापगडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या

COMMENTS