Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टॅक्सी-ऑटोचालकांना मराठीची सक्ती नको केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारचा निर्णय फेटाळला

महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी १ मेपासून मराठी भाषा बंधनकारक करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोध केला आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने इथे देशभरातून लोक उदरनिर्वाहासाठी येतात, त्यामुळे भाषा येत नाही म्हणून लायसन्स रद्द करणे चुकीचे असून, सक्ती न करता मराठी शिकण्याची इच्छा असावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

आरटीओ भ्रष्टाचाराचे कुरण !
मुंबईत रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती तूर्तास टळली…
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; मंत्री सरनाईक ठाम ; अंमलबजावणीस मुदतवाढीची शक्यता

COMMENTS