Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावधान! ऑनलाइन गेमिंगसाठी आता नवे कडक नियम; १ मे पासून केवायसी आणि पालकांची संमती अनिवार्य होणार

१ मे २०२६ पासून भारतात ऑनलाइन गेमिंगसाठी नवीन, कडक नियम लागू होत आहेत. भारत सरकारच्या ‘प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग ॲक्ट-२०२५’ अंतर्गत, सर्व गेमिंग प्लॅटफॉर्म्ससाठी KYC, पालकांची संमती आणि वयोमर्यादा पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. खऱ्या पैशांचे खेळ यापुढे पूर्णपणे प्रतिबंधित असतील, तर ई-स्पोर्ट्सला मंजुरी मिळेल.

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्के वाढ
कर्नाटकात दहावीच्या निकालपत्रातून ‘मराठी’ गायब?सीमाभागात संताप; कर्नाटक सरकारवर टीकेची झोड
सोने-चांदी आयातीची 15 बँकांना केंद्राची परवानगी

१ मे २०२६ पासून भारतात ऑनलाइन गेमिंगसाठी नवीन, कडक नियम लागू होत आहेत. भारत सरकारच्या ‘प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग ॲक्ट-२०२५’ अंतर्गत, सर्व गेमिंग प्लॅटफॉर्म्ससाठी KYCपालकांची संमती आणि वयोमर्यादा पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. खऱ्या पैशांचे खेळ यापुढे पूर्णपणे प्रतिबंधित असतील, तर ई-स्पोर्ट्सला मंजुरी मिळेल.

COMMENTS