Tag: वैद्यकीय सेवा
डॉ. रविंद्र राजपुरे यांची अध्यक्षपदी सलग सातव्यांदा निवड
पाटोदा : वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, उत्कृष्ट संघटन कौशल्य आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत डॉ. रविंद्र राजपुरे यांची पाटोदा तालुका डॉक्टर [...]
डॉ. विखे पाटील रुग्णालयात नेत्ररोगावर ‘एएमटी’ उपचारपद्धती
अहिल्यानगर : गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज, अहिल्यानगर [...]
गरजूंच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित करणार-डॉ. श्रावणी वेदपाठक
जे का रंजले गांजले... या संतवचनांची प्रेरणा घेत गरजू, वयोवृद्ध आणि निराधार व्यक्तींना मदत करणे, त्यांच्या हाकेला धावून जाणे आणि आरोग्यसेवा उपलब्ध [...]
डॉ. आंबी ‘महा ऍक्युपंक्चर रत्न’ पुरस्काराने सन्मानित
अकोले : येथील जेष्ठ ऍक्युपंक्चरीस्ट प्राध्यापक डॉ. विष्णू गणपती आंबी यांना आयुष इंटरनेशनल मेडीकल असोसिएशन यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प [...]
बीड येथील जीवनज्योत हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात ; 32 दात्यांनी केले रक्तदानरोटरी क्लब ऑफ बीड आणि रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणार्या रोटरी क्लब ऑफ बीड आणि रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात एक स्तुत्य उपक्रम राबविण [...]
वारकर्यांच्या ’चरण सेवेला’ प्रारंभ; भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची!मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपक्रम
मुंबई :आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणार्या लाखो वारकर्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व [...]
नागरी रुग्णालय अंबाजोगाई येथे बिन टाका शस्त्रक्रिया शिबिरात 35 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया
नागरी रुग्णालय अंबाजोगाई येथे भावठाणा प्राथमिक आरोग्य केंद्र (झकउ) अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या बिन टाका शस्त्रक्रिया शिबिरात गावातील एकूण 35 ल [...]
7 / 7 POSTS
