Tag: लोकंमंथनन्यूज२४
अण्णासाहेब पाटील महामंडळाला 150 कोटींचा निधी; डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या पाठपुराव्याला यश
बीड : मराठा समाजासाठी राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी पहिल्या टप्प्यात 150 कोटी रु [...]

आई-वडिलांची सेवा हेच सर्वात मोठे पुण्य-शांतीब्रह्म नवनाथ बाबा; ब्रम्हनाथ वस्ती येथे हरिकीर्तन उत्साहात संपन्न
बीड : आज संपूर्ण वारकरी संप्रदाय जो दिसत आहे, त्यामागे पंढरपूरातील पुंडलिकाची आई-वडिलांप्रती असलेली सेवा हीच प्रेरणा आहे. आई-वडिलांची सेवा हेच जग [...]
मान्सूनपूर्व तयारीसाठी महापालिकेची मॉक ड्रिल; पूरस्थितीत बचाव कार्याचे प्रात्यक्षिक
नांदेड : आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभाग [...]

महावितरणचा भोंगळ कारभार; तरोड्यात उकाड्यापेक्षा विजेच्या त्रासाने नागरिक हैराण
नांदेड : एकीकडे तापमानाने 43 अंशांचा टप्पा ओलांडला आहे, तर दुसरीकडे नांदेड शहरातील तरोडा (खुर्द) आणि तरोडा (बुद्रुक) परिसरात महावितरणच्या अनियमित [...]
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक
नांदेड : लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा विधिमंडळ उपविधान समितीचे प्रमुख प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नांदेड येथील संपर्क कार्यालया [...]
भाग्यनगर पोलिसांची धडक कारवाई: मालेगाव रोडवरील ’कृष्णा ट्रेडर्स’ दुकान फोडणारे टोळी जेरबंद; 3 लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड: नांदेड शहरातील मालेगाव रोडवरील ’कृष्णा ट्रेडर्स’ हे इलेक्ट्रीकचे दुकान फोडून चोरी करणार्या एका टोळीचा भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने पर्दाफा [...]
भूमी अभिलेख कार्यालयावरून श्रेयाची लढाई; शांतपणे डाव साधला खा.चव्हाण यांनी
नांदेड : भूमी अभिलेख विभागाच्या विस्तार योजनेत नांदेडला उपसंचालक कार्यालयाची मंजुरी मिळाल्यानंतर जिल्ह्यात श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे. या कार [...]
आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नांना यश;लोहा तालुक्यातील आठ गावांसाठी सार्वजनिक स्मशानभूमीचे भूसंपादन पूर्ण;देऊळगाव येथे दफनभूमीसाठी 20 गुंठे जागा;एक गाव – एक मसनवटा संकल्पनेवर भर
नांदेड : एक गाव - एक मसनवटा या संकल्पनेतून प्रत्येक गावात सुसज्ज सार्वजनिक स्मशानभूमी उभारण्याचा पुढाकार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घेतला असून [...]
नीट परीक्षा घोटाळ्यातील आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; सामाजिक कार्यकर्ते दिलीपसिंग सोडी यांची राष्ट्रपतींकडे जिल्हाधिकार्यांमार्फत मागणी
नांदेड : देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या ‘नीट-2026’ वैद्यकीय प्रवेश परीक्षा घोटाळ्याप्रकरणी दोषींवर अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नांद [...]

नांदेड महापालिका कर्मचार्यांचा 47 महिन्यांपासून महागाई भत्ता थकीत; चार वर्षांपासून भत्ता न मिळाल्याने थकबाकी 6 कोटींवर; प्रशासनाच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह
नांदेड :नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील कर्मचार्यांचा महागाई भत्ता तब्बल 47 महिन्यांपासून थकीत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. वाढत्या महागाई [...]
