Tag: रस्ता सुरक्षा
भीषण अपघात वारकऱ्याचा मृत्यू
सोनई : नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई फाटा येथे शनिवारी (दि. ११) घडलेल्या भीषण अपघातात पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या एका वारकऱ्याचा अज्ञात वा [...]
विष्णुपूरी उड्डाणपूल दुर्घटना: केंद्रीय समितीकडून प्रत्यक्ष पाहणीनिकृष्ट कामावरून अधिकार्यांना फटकारले, नमुने जप्त!
नांदेड : नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपूरी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाची संरक्षण भिंत ढासळल्याची घटना नुकतीच घडली हो [...]
कायद्याचे उल्लंघन करणार्या माफियांचे धाबे दणाणलेऑटो चालकावर 1 लाख 15 हजार रुपयांचा दंड
महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती भागाचा गैरफायदा घेऊन किनवट शहर व संपूर्ण तालुक्यात अनधिकृतपणे समांतर वाहतूक व्यवस्था चालवणार्या तेलंगणा पासिंगच्या [...]
कर्नाटक अपघातात सात जणांचा मृत्यू
यल्लापूर (कर्नाटक) : उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील अरबैल घाट परिसरात गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ता अपघातात सात जणांचा जागीच म [...]
नांदेड शहरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष मोहीम; 64 प्रकरणांवर कारवाई, 54 हजार दंड
नांदेड शहरातील प्रमुख रस्त्यांवर होणारे अतिक्रमण आणि बेकायदेशीर वाहन उभे केल्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शहर वाहतूक शाखेने [...]
नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघातएसटी बस – कारच्या अपघातात तिघे गंभीर
देवळाली प्रवरा : नगर-मनमाड महामार्गावर कोल्हार खुर्द शिवारात राज्य परिवहन महामंडळाची बस व कारचा समोरासमोर भीषण अपघात होवून कारमधील तीनजण गंभीर जख [...]

तळोजामध्ये कारने दिली 10 जणांना धडकदोघांचा मृत्यू; 8 जण जखमी, चालक घटनास्थळावरून पसार
नवी मुंबई : तळोजा परिसरात झालेल्या भीषण अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली. तळोजा येथील दहाव्या विभागात भरधाव वेगाने आलेल्या एका चारचाकी वाहनाने रस [...]
पेरणीचे साहित्य आणायला गेले अन घात झाला!भरधाव ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; चुलत भाऊ गंभीर
पेरणीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या आष्टी तालुक्यातील दोन चुलत भावांवर रविवारी काळाने घाला घातला. अहिल्यानगर-सोलापूर महाम [...]
बीडच्या इतिहासात प्रथमच शालेय वाहतूक सुरक्षिततेवर भव्य कार्यशाळाजिल्हा वाहतूक शाखा, आरटीओ कार्यालय आणि रोटरी क्लबचा संयुक्त उपक्रम
बीड : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य देत बीडच्या इतिहासात प्रथमच शालेय वाहतूक सुरक्षिततेवर व्यापक कार्यशाळेचे आयोजन करण् [...]
किनवट पालिकेचा ’कुंभकर्णी’ कारभारमोकाट जनावरांचा रस्त्यावर सुळसुळाट, निष्पापांचे बळी जाईपर्यंत प्रशासन ’उघड्या डोळ्यांनी’ पाहणार का?
शहरात सध्या पालिका प्रशासन आणि बेजबाबदार पशुपालकांच्या अभद्र युतीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाचा खेळ सुरू आहे. काम संपले की जनावर रस्त्यावर [...]
