मुंबईकरांच्या प्रवासाचा वेग वाढवण्यासाठी १० ऑगस्ट २०२६ पासून वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर (मेट्रो १) मार्गावर गर्दीच्या वेळेत ट्रेनची वारंवारिता दर ३ मिनिटांवर आणली जात आहे. या नव्या ‘मिक्स्ड-लूप’ सेवेमुळे सर्वाधिक गर्दीच्या टप्प्यात गाड्यांची उपलब्धता वाढणार असून हजारो प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

COMMENTS