Tag: महाराष्ट्र बातम्या
रेल्वेखाली झेप घेत तरुणाची आत्महत्या
देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथील रेल्वे उड्डाण पुलाखाली एका ३५ वर्षीय तरुणाने रेल्वेसमोर उभे राहून आत्महत्या केल्याची दुर्द [...]
पाण्याचा काटकसरीने वापर ही काळाची गरज : पालकमंत्री विखे
शिर्डी : भविष्यातील वाढते जलसंकट लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने, विशेषतः वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी पाण्याचा नियोजनबद्ध व काटकसरीने वापर करणे ही [...]
बिपीन कोल्हेंच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान
कोपरगाव : शहराला स्वच्छ, सुंदर आणि आदर्श शहर बनविण्याच्या उद्देशाने संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य स [...]
असह्य उन्हाळा-उकाळा आणि झोपेचा शोध !
महाराष्ट्रात यंदाचा उन्हाळा लोकांच्या जगण्याची कठोर परीक्षा घेणारा अनुभव ठरला आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यांत तापमानाने अनेक ठिकाणी विक्रमी पात [...]

बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत होणार असून महाराष्ट्र बनणार ग्लोबल सप्लाय चेनचे मुख्य केंद्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!
https://youtu.be/C-Eo6rc_Uaw
मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनमुळे आता या दोन्ही शहरांतील प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होणार आहे. [...]
समाजसेवक जावेद भैय्या कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
बीड : समाजसेवक जावेद भैय्या कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहरातील एकता नगर येथील त्यांच्या निवासस्थानी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आ [...]
बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यकपदी निवडप्रज्ञा जाधव-आठवले यांचा नागसेन बुद्धविहारात सत्कार
बीड : रविवार, दि. 14 जून 2026 रोजी नागसेन बुद्धविहार येथे आयु. प्रज्ञा विशाल जाधव-आठवले यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदावर नि [...]
अल्पसंख्याक संरक्षण कायद्यासाठी लोकसेना राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामासमाजाला संरक्षण मिळेपर्यंत लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवणार-अॅड.प्रा. इलियास इनामदार
बीड : अल्पसंख्याक संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात पूर्णवेळ सहभाग घेण्यासाठी लोकसेना संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीना [...]
फसव्या कर्जमाफी निर्णयाची किसान सभेकडून होळीबीड, आंबेजोगाई, परळीसह जिल्हाभरात निदर्शने
बीड : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी-शर्ती रद्द करून सर्व शेतकर्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, तसेच शेतकर्यांचा [...]
फडणवीस सरकारकडून कुंभार समाजाचे आर्थिक हितरक्षण!
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीत कुंभार समाजाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. मातीला आकार देत संस्कृतीचे जतन [...]
