Tag: बीड बातम्या

1 3 4 5 6 7 25 50 / 241 POSTS
दिवसा रेखी- रात्री घरफोडी करणार्‍या टोळीचा पर्दाफाशबीड एलसीबीची कामगिरी:एक अटक, सव्वापाच लाखांचा ऐवज हस्तगत

दिवसा रेखी- रात्री घरफोडी करणार्‍या टोळीचा पर्दाफाशबीड एलसीबीची कामगिरी:एक अटक, सव्वापाच लाखांचा ऐवज हस्तगत

बीड : स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कामगिरी करत दिवसा रेखी करून रात्री घरफोडी करणार्‍या एका कुख्यात टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका आरोपीस [...]
बीड पोलिसांची धडक कारवाई: कुख्यात टोळी जेरबंद; 6 लाख 79 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त

बीड पोलिसांची धडक कारवाई: कुख्यात टोळी जेरबंद; 6 लाख 79 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त

बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत धडाडीची कामगिरी करत धारूर, केज व नेकणूर परिसरातील वेगवेगळ्या गुन्ह्यांत सक्रिय असलेल्या कुख्यात गुन्हेग [...]
अनुकंपा धारकांना नोकरी मिळण्याची प्रक्रिया गतिमान करा-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनमाहिती न देणार्‍या व अनुपस्थित कार्यालय प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस

अनुकंपा धारकांना नोकरी मिळण्याची प्रक्रिया गतिमान करा-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनमाहिती न देणार्‍या व अनुपस्थित कार्यालय प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस

बीड : सामान्य प्रशासन विभागाच्या 15 जुलै 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार गट-क पदासाठी अनुकंपा नियुक्तीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. यान [...]
अवैध मुरूम उत्खनन तात्काळ बंद करा; ’स्पॉट’ पंचनामा करून कारवाईची मनसेची मागणीइमामपूर, पालवन, ढेकणमोहा, चराटा परिसरातील उत्खननाविरोधात सोमेश्वर कदम आक्रमक; आंदोलनाचा इशारा

अवैध मुरूम उत्खनन तात्काळ बंद करा; ’स्पॉट’ पंचनामा करून कारवाईची मनसेची मागणीइमामपूर, पालवन, ढेकणमोहा, चराटा परिसरातील उत्खननाविरोधात सोमेश्वर कदम आक्रमक; आंदोलनाचा इशारा

बीड शहरालगत असलेला डोंगर भाग पोखरून मुरूम माफी यांनी डोंगराची चाळण केल्याचे विदारक चित्र सध्या बीड शहराच्या आसपास पहावयास मिळत आहे याकडे महसूल प् [...]
पिंपळनेर येथे स्व.अजित पवार यांची जयंती साजरी

पिंपळनेर येथे स्व.अजित पवार यांची जयंती साजरी

बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री व्यंकटेश इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांची जयंती उत्साहात साजरी कर [...]
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात स्व. अजितदादा पवार यांना अभिवादन

बीड जिल्हाधिकारी कार्यालयात स्व. अजितदादा पवार यांना अभिवादन

बीड: जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या क [...]
अतिक्रमणधारक विकास समितीच्या बीड शहराध्यक्षपदी उषा मंडलिक यांची निवड

अतिक्रमणधारक विकास समितीच्या बीड शहराध्यक्षपदी उषा मंडलिक यांची निवड

महाराष्ट्र राज्य लोकशाही पत्रकार संघाच्या बीड शहर अतिक्रमणधारक विकास समितीच्या पदी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या लोकांच्या सर्व सुखदुःखामध [...]
नीटमध्ये देशात 172 वी रँक मिळवत वडवणीच्या कृष्णा जाधवचा सुवर्ण पराक्रम!686 गुणांची दमदार कामगिरी; राजर्षी शाहू विद्यालयाकडून गौरव

नीटमध्ये देशात 172 वी रँक मिळवत वडवणीच्या कृष्णा जाधवचा सुवर्ण पराक्रम!686 गुणांची दमदार कामगिरी; राजर्षी शाहू विद्यालयाकडून गौरव

वडवणी तालुक्यातील साळींबा या छोट्याशा गावचा रहिवासी व वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी चि. [...]
माजलगाव नगर परिषद गैरव्यवहार प्रकरणी चौकशीची मागणीउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राकेश साळवे यांचे निवेदन; दोषींवर कारवाईचा इशारा

माजलगाव नगर परिषद गैरव्यवहार प्रकरणी चौकशीची मागणीउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राकेश साळवे यांचे निवेदन; दोषींवर कारवाईचा इशारा

माजलगाव नगर परिषदेतील कथित गैरव्यवहार, बनावट कागदपत्रे, खोट्या स्वाक्षर्‍या आणि अभिलेखांमध्ये फेरफार केल्याच्या आरोपांबाबत रिपब्लिकन पक्षाच्या वत [...]
1 3 4 5 6 7 25 50 / 241 POSTS