Tag: प्रादेशिक बातम्या

बीडमध्ये वीज ग्राहकांचा संताप; “नवीन मीटरमुळे वीज बिलात दीडपट ते दुप्पट वाढ”, महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी
बीड : वीज वितरण कंपनीकडून (महावितरण) बसवण्यात येत असलेल्या नवीन डिजिटल वीज मीटरमुळे बिलात भरमसाठ वाढ होत असल्याचा गंभीर आरोप बीडमधील नागरिकांनी क [...]

संत ईश्वर भारती महाराज समाधी सेवा हीच देवप्राप्तीचा मार्ग; बेलेश्वर संस्थान येथील हरिनाम सप्ताहात सुरेश महाराज जाधव यांचे निरूपण
लिंबागणेश : "संत ईश्वर भारती महाराज यांच्या पवित्र समाधीची सेवा करणे हाच खऱ्या अर्थाने देवप्राप्तीचा मार्ग आहे. संतांच्या दरबारात सेवा करण्याचे भ [...]
बीडच्या जिरेवाडीत अज्ञातांकडून कथित जादूटोण्याचा प्रकार; वारंवार संशयास्पद साहित्य आढळल्याने कुटुंबात भीतीचे वातावरण
बीड : तालुक्यातील जिरेवाडी येथे एका कुटुंबाच्या मालकीच्या जागेत अज्ञात व्यक्तीकडून वारंवार कथित जादूटोण्याचे संशयास्पद साहित्य टाकले जात असल्याचा [...]
इमामपूर रोडवरील डोंगर भागात अनधिकृत उत्खननावर महसूलची धडक कारवाई; तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दोन हायवा केले जप्त
बीड : इमामपूर रोडवरील डोंगर भागात सुरू असलेल्या अनधिकृत उत्खननावर महसूल प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या नेत [...]
कर्जमाफी आणि पीकविमा प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे किसान सभेला आश्वासन
बीड : कर्जमाफीवरील जाचक अटी रद्द करणे, पीकविमा योजनेतील रद्द केलेले ट्रिगर पुन्हा लागू करणे, देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्क देणे आ [...]
बीडच्या ‘भिमकन्या’ आम्रपाली साबळे यांना प्रतिष्ठित ‘राज्यस्तरीय युवा लोकमित्र रणरागिणी सामाजिक गौरव पुरस्कार’ जाहीर!
बीड : महामानवांच्या पुरोगामी विचारसरणीचा वारसा उराशी बाळगून अन्याय, अत्याचार आणि शोषणाविरुद्ध अखंड संघर्ष करणाऱ्या बीड येथील अग्रगण्य सामाजिक कार [...]
“दबाव टाकून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले” – माजी अध्यक्ष दत्तात्रेय पानसरे यांचा खळबळजनक दावा; श्रीगोंद्यात राजकीय वाद पेटला
श्रीगोंदा : पणन महासंघाच्या अध्यक्षपदावरील अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर, विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या प्रकरणाने राज [...]
कर्जत पोलिसांची मोठी कारवाई; दरोड्याच्या गुन्ह्यातील ८ वर्षांपासून फरार आरोपी सागर भिताडे अखेर जेरबंद
कर्जत : दरोड्याच्या गुन्ह्यात तब्बल आठ वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देऊन फरार असलेल्या एका सराईत आरोपीला अटक करण्यात कर्जत पोलिसांना मोठे यश आल [...]
अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी कठोर कारवाईची मागणी; सकल हिंदू समाजाचे शेवगाव पोलिसांना निवेदन
शेवगाव : शेवगाव तालुक्यातील एका अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी संबंधित आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा द [...]

अकोले तालुक्यात खळबळ; वीज चोरी पकडणाऱ्या महावितरणच्या पथकावर हल्ला, आरोपींवर गुन्हा दाखल
अकोले : अकोले तालुक्यातील अंभोळ येथे वीज चोरीची तपासणी करत असताना महावितरणच्या पथकावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अकोले पोल [...]
