Tag: नागरिकांची सुरक्षा
प्रश्न नागरिकांचा होता, जबाबदारी फाउंडेशनने घेतली; नगरसेवक मात्र कुठे?नमरा कॉलनीतील धोकादायक विजेच्या तारांचा प्रश्न अखेर निकाली; मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश
बीड शहरातील प्रभाग क्रमांक 23 मधील नमरा कॉलनी परिसरातील नागरिकांच्या घरांवरून जाणार्या धोकादायक विजेच्या तारांचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला [...]

इराणमधील भारतीयांनी प्रवास टाळण्याचे आवाहनदूतावासाकडून अलर्ट जारी ; सुरक्षेत सुधारणा, तरीही धोका पत्करू नका
नवी दिल्ली : तेहरानमधील भारतीय दूतावासाने इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या तसेच तेथे जाण्याची तयारी करणार्या भारतीय नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण सुरक् [...]
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी घटनेनंतर महामार्गालगत विहिरींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर ! आतातरी प्राधिकरण आणि प्रशासनाला जाग येणार का?केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार – डॉ. गणेश ढवळे
बीड जिल्ह्यातून जाणार्या विविध महामार्गांवर तब्बल 54 अपघात प्रवण (ब्लॅक स्पॉट) स्थळे असताना, रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरींचा प्रश्न गंभीर [...]
शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी; महिलांचे मोबाईल पळवणारी टोळी दोन तासांत गजाआडतीन महिलांना लक्ष्य करणार्या अट्टल चोरांकडून 9 मोबाईल जप्त
बीड : शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या महिलांचे मोबाईल हिसकावून दहशत निर्माण करणार्या अट्टल चोरांच्या टोळीला शिवाजीनगर पोलि [...]
कुख्यात गुंड शेख कलीमची हर्सल कारागृहात रवानगी; एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई
बीड : जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुंडगिरी, अवैध धंदे आणि वाळू माफियांच्या विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत [...]

कर्जत शहरातील गुंडगिरी मोडून काढाव्यापारी असोसिएशनचे पोलिसांना निवेदन
कर्जत : शहरात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांचे कर्जत शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने स्वागत करण्यात आले. यानिमित्त आयोजित [...]
गुलाब देत पोलीस म्हणाले, जीव तुमचा आहे अन् नियमही तुमच्यासाठीचबीड पोलीसांनी फुलातून फुलवला वाहतुक शिस्तीचा संदेश
बीड : वाहतूक नियमांचे पालन व्हावे आणि नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी प्रभारी पोलीस अधिक्षक चेतना तिडके मॅडम आणि अप् [...]
भटक्या कुत्र्यांवरील कारवाईवर सर्वोच्च न्यायालय ठामलोकांची सुरक्षा महत्वाची ; सार्वजनिक ठिकाणावरून भटके कुत्रे हटवण्याचे निर्देश
नवी दिल्ली : सार्वजनिक ठिकाणांवरील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत श्वानप्रेमी आणि स [...]
मनपाची लिफ्ट 3 महिन्यांपासून बेवारस; अपघात झाल्यास जबाबदार कोण?ओम साई सेवाभावी संस्थेकडे मनुष्यबळ पुरवठ्याचे कंत्राट, तरीही नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील सर्वसामान्य नागरिकांसाठी वापरण्यात येणारी लिफ्ट तब्बल तीन महिन्यांपासून विनाचालक सुरू असल्याच [...]
9 / 9 POSTS
