Tag: केज
केजमध्ये शिवसेनेच्या वतीने काँग्रेसचा जाहिर निषेध;महिला आरक्षण विधेयकाला विरोध करुन काँग्रेसने महिलांच्या हक्कांवर आघात केला-मुळूक;महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध-संगीता ठोंबरे
केज : महिलांना राजकारणात समान संधी मिळावी, त्यांचे प्रतिनिधित्व वाढावे आणि त्यांचा आवाज सत्तेच्या केंद्रापर्यंत पोहोचावा यासाठी केंद्र सरकारने [...]
केजमध्ये खा.बजरंग सोनवणे यांनी अर्पण केली महामानवाला मानवंदना!
केजः खाजदार बजरंग सोनवणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केज येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याव [...]
महामानवांच्या जयंतीनिमित्त केज बसस्थानकात ‘अक्षर’ सेवाभावी संस्थेकडून पाणपोईचे लोकार्पणपाच वर्षांची अखंड परंपरा; प्रवाशांची तहान भागवण्यासाठी स्तुत्य उपक्रम
केज: महात्मा जोतिराव फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केज बसस्थानक येथे ‘अक्षर’ सेवाभावी संस्था व शिक्षक मित्रपरिवार [...]
तहसीलदार स्व. राकेश गिड्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
माहूर : तहसील कार्यालय माहूर येथे तहसीलदार स्वर्गीय राकेश गिड्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माहूर येथे कार्यरत राहून सध्या केज [...]
महात्मा ज्योतिबा फुले समग्र क्रांतीचे प्रणेते-आनंद गायकवाड
केज :स्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगांव ता. केज जि. बीड येथे 11 एप्रिल 2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी व्य [...]
केजमध्ये ग्राम महसूल अधिकारी लाचलुचपत पथकाच्या जाळ्यातवारसाचा फेर घेण्यासाठी मागितली 39 हजारांची लाच
केज :केज तालुक्यातील दहिफळ वडमाउली येथे ग्राम महसूल अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असून, वारसाचा फेर करण्यासाठी तब्बल 39 हजा [...]
तार चोरताना टॉवर कोसळला; पुण्याच्या टोळीतील दोघांचा नांदूरघाट शिवारात मृत्यूरस्ते अपघाताचा बनाव, दोन्ही मृतदेह परभणीत नेल्यानंतर घटना उघडकीस
केज : केज तालुक्यातील नांदुरघाट परिसरात पुण्याहून टॉवरच्या तार चोरी करण्यासाठी आलेल्या संशयीत टोळीतील दोघांचा दोघांचा लोखंडी टॉवर तुटून मृत्यू झा [...]
