Tag: RBI
महागाई वाढण्याचे रिझर्व्ह बँकेचे संकेतरेपो दर कायम, विकासदराचा अंदाज घटला
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षातील दुसर्या पतधोरण आढावा बैठकीत रेपो दरात कोणताही बदल न करता तो 5.25 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. [...]
डॉलरच्या तुलनेत रुपयाची 95.75 विक्रमी घसरण
नवी दिल्ली : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरूच असून रुपया इतिहासातील नीचांकी पातळीवर पोहोचला. एका डॉलरची किंमत तब्बल 95 रुपये 75 [...]
शैक्षणिक कर्ज मंजूर करूनही वितरण टाळल्याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेला ग्राहक आयोगाचा दणकाविद्यार्थ्यास 2.78 लाखांचे कर्ज वाटपासह 10 हजारांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश
शैक्षणिक कर्ज मंजूर करूनही विद्यार्थ्याला वेळेत कर्ज वितरण न करता मानसिक व शैक्षणिक अडचणीत टाकल्याप्रकरणी बीड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने [...]
मराठवाड्यात ५०० रुपयांच्या नोटांचा तुटवडा : अंबादास दानवे
छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात सध्या ५०० रुपयांच्या नोटांची कमतरता जाणवत असून, त्याचा फटका नागरिकांसह शेतकऱ्यांनाही बसत आ [...]
रिझर्व्ह बँक आज जाहीर करणार पतधोरण
नवी दिल्ली : युद्ध, जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरण समितीच्या तीन दिवसीय आ [...]
5 / 5 POSTS
