Tag: marathi news
महिला कला महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी
बीड :- येथील महिला कला महाविद्यालयात दिनविशेष समिती व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य [...]

बाळूमामा मंदिरात 60 कोटींचा घोटाळा? उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा
https://www.youtube.com/watch?v=GZ6VKuXF6ak
[...]
उशिरा सुचलेले शहाणपण!
जगाला युद्धाच्या उंबरठ्यावर आणायचे, हिणकस-महिनोंमहिने धमक्यांची भाषा करायची, महासत्तेची ताकद दाखवण्यासाठी युद्धनौका, लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्र [...]

कुंभमेळ्यातील 2270 कोटींच्या निविदाप्रकरणी 4 टक्के कुणी कुणाला दिले? ऐका हा गौप्यस्फोट!
https://youtu.be/dxm_y0qIKrc
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा रस्तेकामांच्या निविदांमध्ये ४ टक्के वाढीव दर देऊन मर्जीतील कंत्राटदारांना लाभ देण्यात आल्याच [...]

राज ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल; “ट्रोल करणाऱ्यांना माफी, पण NEET पीडितांच्या पालकांचं काय?”
https://youtu.be/K7Pwd_bKMlI
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना सवाल केला आहे की, “मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिं [...]
ड्रग्ज इन्स्पेक्टरपदी मनिषा जाधव-कुटे यांची निवड; मारफळा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (चझडउ) आयोजित 2026 च्या स्पर्धा परीक्षेत गेवराई तालुक्यातील मारफळा येथील कु. मनिषा जाधव-कुटे यांनी दैदिप्यमान यश सं [...]
भोकरात भरदिवसा स्कुटीची डिकी फोडून 1.60 लाखांची रोकड लंपासबँकेतून पैसे काढल्यानंतर काही मिनिटांतच चोरट्याचा डाव; पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
भोकर शहरात भरदिवसा स्कुटीच्या डिकीत ठेवलेली 1 लाख 60 हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना गुरुवार (दि. 16 जुलै) रोजी घडली. या [...]
सुनील मोरे आत्महत्या प्रकरणात प्राथमिक शिक्षणाधिकार्यांना सहआरोपी करून निलंबित करण्याची मागणीशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक नेते प्रकाश मारावार यांचे शिक्षण संचालक, उपसंचालक व मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन
नांदेड जिल्ह्यातील बहुचर्चित शिक्षक सुनील मोरे आत्महत्या प्रकरणात प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांना सहआरोपी करण्यात यावे तसेच त्यांना तात [...]

नांदेडच्या राजकारणात ’आनंदमनिलय’ची भेट ठरली चर्चेचा केंद्रबिंदू; भाजपच्या पुढील डावपेचांची रंगली चर्चा
नांदेड : राजकारणात प्रत्येक भेटीला राजकीय अर्थ असतोच असे नाही; मात्र काही भेटींची वेळ, ठिकाण आणि सहभागी नेते यामुळे त्या चर्चेच्या केंद्रस्थानी य [...]
यशवंत महाविद्यालयातील अल्पवयीन बालकाला अपहरण करून लुटले
नांदेड : यशवंत महाविद्यालयाच्या परिसरातून एका अल्पवयीन बालकाचे अपहरण करून त्याला मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी या मु [...]
