Homeव्हिडीओ

राज ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल; “ट्रोल करणाऱ्यांना माफी, पण NEET पीडितांच्या पालकांचं काय?”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना सवाल केला आहे की, “मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार?” मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

मदर्स डे निमित्त गायकवाड परिवारात भावनिक स्नेहमेळावा
महाराष्ट्रात उभारणार जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठपणन मंत्री जयकुमार रावल ; निर्यात व्यवस्थाही बळकट करणार
शिक्षकांच्या 20 वर्षांच्या संघर्षाचा आज फैसला!टप्पा वाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आज 11 वाजता महत्त्वपूर्ण बैठक!

COMMENTS