Tag: Marathi current affairs
पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवरराज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर
मुंबई : पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ऊर्जा बचत, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, [...]
’क्रिकेटपटू श्रद्धाळू की अंधश्रद्धाळू ?’ या पुस्तकाचे प्रकाशन शिर्डी
क्रिकेट क्षेत्रातील मानसशास्त्र आणि खेळाडूंच्या सवयींवर प्रकाश टाकणार्या ’क्रिकेटपटू श्रद्धाळू की अंधश्रद्धाळू ? या नवीन पुस्तकाचे नुकतेच प्रकाश [...]
आसाम पोलिसांकडून पवन खेरा यांची चौकशी
गुवाहाटी : काँग्रेस नेते पवन खेरा यांची बुधवारी आसाम पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुमारे 10 तास चौकशी केली. हे प्रकरण आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व [...]
पवनराजे निंबाळकर हत्येचा निकाल लांबणीवरमाजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह 10 जणांवर आरोप
मुंबई : राज्यभरात चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्या प्रकरणाचा निकाल आज विशेष केंद्रीय अन्वेषण न्यायालयाकडून जाहीर होण्याची अपेक्षा हो [...]
मुख्यमंत्री फडणवीस बुलेटवरून विधानभवनातइंधन बचतीचा संदेश ; मंत्री गिरीश महाजनांचा विमानप्रवास
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा दिलेला संदेश आता राज्य शासनाच्या निर्णयांमधूनही दिसून येत आहे. मुख्यमंत [...]
5 / 5 POSTS
