Homeताज्या बातम्याराजकारण

आसाम पोलिसांकडून पवन खेरा यांची चौकशी

गुवाहाटी : काँग्रेस नेते पवन खेरा यांची बुधवारी आसाम पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुमारे 10 तास चौकशी केली. हे प्रकरण आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व

भारतातील आत्महत्या : एक राष्ट्रीय समस्या!
दिल्लीत तापत्या उन्हात बेरोजगार तरुणांचे ‘कॉकरोच’ आंदोलन; “रोजगार द्या किंवा सत्ता सोडा” घोषणाबाजीतून सरकारला दिला थेट इशारा!
देशात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध


गुवाहाटी : काँग्रेस नेते पवन खेरा यांची बुधवारी आसाम पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुमारे 10 तास चौकशी केली. हे प्रकरण आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे 3 परदेशी पासपोर्ट आणि अमेरिकेत 50 हजार कोटी रुपयांची कंपनी असल्याच्या आरोपाशी संबंधित आहे. पवन खेरा यांनी 5 एप्रिल रोजी दिल्ली आणि गुवाहाटी येथे पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले होते. त्यानंतर रिनिकी भुइयां सरमा यांनी पवन यांच्या विरोधात गुवाहाटीमध्ये एफआयआर दाखल केला होता. यानंतर 7 एप्रिल रोजी आसाम पोलिसांनी खेरा यांच्या दिल्लीतील घरावर छापा टाकला होता.

COMMENTS