Homeताज्या बातम्या

पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिरास दोन तोळे एक ग्राम सोनेदानकल्याणकर कुटुंबियाचा अनोखा उपक्रम    

अर्धापूर येथील उद्योजक प्रमोद कल्याणकर यांचे चिरंजीव काळेश्वर प्रमोद कल्याणकर यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

निस्वार्थ सेवा आणि सामाजिक बांधिलकीमुळेच ’तुलसी’ ला यश मिळाले; पुज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांचे प्रतिपादनतुलसी फॅशन कॉलेजच्या नूतन वास्तू व ’तुलसी क्रिएशन’ शोरूमचे दिमाखात उद्घाटन संपन्न
महिला भाविकाची हरवलेली पर्स प्रामाणिकपणे परत
बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा: शेख रमशा तस्कीन ’डी.वाय.पाटील’ मधून एमबीबीएस; बोरफडीकर परिवारातील पहिली डॉक्टर!


अर्धापूर येथील उद्योजक प्रमोद कल्याणकर यांचे चिरंजीव काळेश्वर प्रमोद कल्याणकर यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन मंदिरास दोन तोळे एक ग्राम सोने दान केले आहे. सोने दान केल्यामुळे उद्योजक प्रमोद कल्याणकर यांचा विठ्ठल- रुक्मिणी मंदिर प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.उद्योजक प्रमोद कल्याणकर यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनाठाई खर्च टाळून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्रशासनासदोन तोळे एक ग्राम सोने सुपूर्द केले त्याचा बाजार भाव 3 लाख 40 हजार रुपये आहे त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS