Tag: Latest Marathi News
भाजी मंडईत केंद्रेकर यांनी आखून दिलेली ‘लक्ष्मण रेषा’ कुचकामी ठरणार काय?जनता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रिजवान बागवान यांचा सवाल
बीड : शहरातील भाजी मंडईच्या मुख्य रस्त्यावर तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी आखून दिलेली ‘लक्ष्मण रेषा’ आता कुचकामी ठरणार काय, असा सवा [...]

गुजरात-महाराष्ट्र महामार्गावर दोन बसेसचा भीषण अपघात, ७ प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू तर अनेक जण जखमी
https://youtu.be/qe4wJf6ipnI
गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यात दोन एसटी बसेसच्या भीषण अपघातात ७ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला [...]
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणार्यांना कठोर शिक्षा द्या; मोटेगावकरांवर मकोका लावून आरसीसी कायमचे बंद करण्याची मागणीनीट पेपरफुटी प्रकरणाने नांदेड हादरले; सर्व मोठ्या कोचिंग क्लासेसची सीबीआय चौकशी करण्याची मागणी
देशभर गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नांदेडपर्यंत पोहोचल्यानंतर राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच [...]
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या थकीत व्याज परताव्याचा प्रश्न तातडीने सोडवा – डॉ. ज्योती मेटेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रश्न सोडवण्याची करणार मागणी
मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वावलंबी बनविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत प्रल [...]
संगमनेर तालुक्याला भंडारदरा-निळवंडेचे पाणी द्याशेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; शेतीसाठी 11 तास दिवसा वीज देण्याची मागणी
संगमनेर : संगमनेर तालुक्याला भंडारदरा व निळवंडे धरणाचे हक्काचे पाणी मिळावे, रोटेशन काळात शेतीसाठी पूर्ण दाबाने ११ तास वीजपुरवठा करावा तसेच शेतकऱ [...]
धडक देऊन पळून जाणार्या वाहनचालकाचा शोध; शिरूर पोलिसांची यशस्वी कारवाई
शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या धडक देऊन पळून जाण्याच्या गंभीर अपघात प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. तब्बल 15 दिवस विविध सीस [...]
बीड जिल्ह्यात अनेक वर्षांनंतर पुन्हा ’रॉकेल’ पर्व; 62 रुपये दराने मिळणार रॉकेलतहसीलदार विलास तरंगे यांच्या हस्ते टँकरचे उध्दघाटन
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेला गॅसचा तुटवडा लक्षात घेता, शासनाने सर्वसामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. अनेक वर्ष [...]
यशवंत विद्या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रा. पवार तर शेळके उपाध्यक्ष
श्रीगोंदा : श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील नोकरदारांची यशवंत विद्या सहकारी पतसंस्था मर्यादित, श्रीगोंदा यांच्या अध्यक्षपदी प्रा. नंदकुमार प [...]
शासकीय ताफ्यात कपात; दोनच वाहनांचा वापरपंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या संदेशाला पालकमंत्र्यांचा प्रतिसाद
अहिल्यानगर : देशभरात इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि अनावश्यक शासकीय खर्च कमी करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संदेशाची व्यापक चर [...]

