Homeव्हिडीओ

गुजरात-महाराष्ट्र महामार्गावर दोन बसेसचा भीषण अपघात, ७ प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू तर अनेक जण जखमी

गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यात दोन एसटी बसेसच्या भीषण अपघातात ७ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ४१ प्रवासी जखमी झाले आहेत. नॅशनल हायवे ५३ (धुळे-सुरत हायवे) वरील उवा गावानजीक २ जून २०२६ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास ही अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. अपघातग्रस्त दोन्ही बसेस महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (MSRTC) होत्या.

रील बनवणार्‍या मुलीचा अपघातात मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावरील अपघाात तिघांचा मृत्यू
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील अपघातात 8 जणांचा मृत्यू

COMMENTS