Tag: सरकारी योजना
महिलांना न्याय, सुरक्षा व सक्षमीकरणासाठी सर्व विभागांचा प्रभावी समन्वय आवश्यक : विजया रहाटकर
महिलांना न्याय, सुरक्षा आणि सक्षमीकरण प्रभावीपणे मिळवून देण्यासाठी महिला व बाल विकास, पोलीस, आरोग्य, महसूल, ग्रामविकास, विधी सेवा प्राधिकरणासह सर [...]
सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी व्हावे नियमांत मोठे बदल; तालुका कृषी अधिकारी भोरे यांची माहिती
शिर्डी : राज्य शासनाने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली असून, राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा [...]

मोफत बस पासचे कन्या विद्यालयात वितरण
कर्जत : महाराष्ट्र शासनाच्या विद्यार्थिनींसाठी राबविण्यात येणाऱ्या "पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत बस पास" योजनेअंतर्गत सौ. सोनाबाई नामदेवराव स [...]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तजुलैत तीन दिवसीय ‘महाराजस्व अभियान’
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभरात २१, २२ आणि २३ जुलै रोजी 'महाराजस्व अभियान' अत्यंत प्रभावीपणे राबवि [...]
पावसाळी अधिवेशनावर निराशेचे ढग
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक किचकट पध्दतीने राजकारण केल्याचे पहिल्यांदाच पहायला मिळत आहे. राजकारणात कोणीच [...]
शेतकर्यांचे रस्त्याचे प्रश्न तातडीने सोडवा; सौहार्दाने वागा : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनमहसूल यंत्रणेला जिल्हाधिकार्यांचे निर्देश; शेतरस्ते अडविणार्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश
बीड : महसूल प्रशासन हे शासन आणि नागरिक यांच्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांच [...]

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारचा मोठा झटका; आता वर्षाला ९ ऐवजी मिळणार फक्त ४ अनुदानित गॅस सिलिंडर!
https://youtu.be/A4oK5G28fpY
केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) नियमांमध्ये मोठा बदल केला असून, आता लाभार्थ्यांना वर्षाला मिळ [...]
81 लाख महिलांना वगळले बहिणींनो सरकारवर 420 चा गुन्हा दाखल करा – प्रा. सुशीलाताई मोराळे
बीड : ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारने मतपेटीवर कब्जा करण्यासाठी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे टाकून अक्षरशः मताची लूट केली, कुठल [...]
लोक अदालतीत महापालिकेची 1.46 कोटींची मालमत्ता कर वसुली
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत तब्बल 1 कोटी 46 लाख रुपयांचा [...]
महाराजस्व अभियानातून आपले प्रश्न सोडवून घ्या; आमदार विवेकभैय्या कोल्हे यांचे आवाहन
कोपरगाव: कोपरगाव मतदारसंघात शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' विविध ठिकाणी संपन्न होणार आहे. नागरिकां [...]
10 / 10 POSTS
