Tag: महाराष्ट्र न्यूज
अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगेंचा भ्रष्टाचाराचा कळसमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची गरजडॉ. अशोक सोनवणे
नांदेड/मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी जिथे जाईल तिथे भ्रष्टाचाराचा उच्चांक गाठल्याचे दिसून येत आहे. नांद [...]
महाघोटाळा? किनवटमध्ये दस्त नोंदणीचा काळाबाजार; ‘बाहेरील’ मालमत्तांसाठी वसुलीचे दुकान तेजीत!डव्हान्स बुकिंग ते शेजारील तालुक्यांत ‘सेटिंग’; दलालांचे जाळे नांदेडपर्यंत, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
नांदेड : किनवट तालुक्यात मालमत्ता दस्त नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचे आरोप पुढे येत असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध [...]
शासकीय पडीक जमिनी आता भाडेपट्ट्याने महिला बचत गटांनाचारा आणि बांबू लागवडीसाठी केवळ एक रुपयात जमीन
मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, पशुपालनाला चालना आणि शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांना आळा या त्रिसूत्रीवर आधारित महत् [...]
गणपतीपुळे समुद्रकिनार्यावर पाच जण बुडाले
रत्नागिरी : जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रकिनार्यावर शनिवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच युवक समुद्रात वाहून गेल्याच [...]
वाळू माफियांना संरक्षण प्रकरणी मोठी कारवाईपरभणी एलसीबीचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे नांदेड नियंत्रण कक्षात संलग्न
नांदेड : परभणी जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा, वाहतूक आणि अन्य बेकायदेशीर धंद्यांना कथित अभय मिळत असल्याच्या गंभीर तक्रारीची दखल घेत नांदेड पोलीस परि [...]
अखेर जुना मोंढा टॉवरची घडी पुन्हा धावलीपत्रकार किशोरकुमार वागदारीकर यांच्या वर्षभराच्या लढ्याला यश
नांदेड शहराच्या ऐतिहासिक वारशाचे आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक मानल्या जाणार्या जुना मोंढा टॉवरवरील बंद पडलेली घडी अखेर पुन्हा कार्यान्वित झाली आ [...]

देशाच्या सुरक्षिततेचे आणि आत्मनिर्भरतेचे नवे पर्व; नागपूरमध्ये अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान प्रकल्पाचे दिमाखात भूमिपूजन
https://youtu.be/00J7UUZ_soY
नागपूरच्या ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी येथे यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या १०,००० टन क्षमतेच्या अत्या [...]

“आरोप खरे वाटत असतील तर सांगा, मी लगेच राजीनामा देतो!” – उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
https://youtu.be/wvE8sXOuSgo
[...]
नातेवाईकांवर कारवाई, पण तंबाखू खाऊन ड्युटी करणार्या कर्मचार्यावर मेहरबानी का?
बीड जिल्हा रुग्णालयात नियम आणि शिस्तीच्या नावाखाली रुग्णांच्या नातेवाईकांवर कारवाई केली जाते, दंड आकारला जातो, समज दिली जाते. मात्र त्याच रुग्णाल [...]
23 जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करण्याचे राज्य सरकारचे निर्देशराज्य सरकारची सकारात्मक भूमिका-आशाताई बाजीराव ढाकणे
बीड : संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला 23 जून ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिन’ राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींमध्ये ‘ [...]
