Tag: बीड
चिंचाळा येथे कृषी दिनानिमित्त भव्य कार्यक्रम; मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणसेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत – प्राचार्य डॉ. श्रीराम आरसूळकृषी महाविद्यालयाने चिंचाळा गावात विविध कृषीविषयक उपक्रम राबवावेत – सरपंच पंडित कल्याण पोकळे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजर्या करण्यात येणार्या महाराष्ट्र कृषी दिनाचे औचि [...]
पालवनधाम दिंडीचे भक्तिमय प्रस्थानविठ्ठलनामाच्या गजरात शेकडो वारकरी देहूकडे रवाना
औरंगपूर (ता. केज, जि. बीड) : आषाढी वारी 2026 निमित्त श्री जगद्गुरू तुकोबाराय पावनधाम, औरंगपूर येथून पालवनधाम दिंडीचे रविवारी रोजी भक्तिमय वातावरण [...]
आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण व स्वानंद सार्वजनिक वाचनालयात विविध स्पर्धाजागतिक सहकार दिन उत्साहात साजरा
आनंदगाव (ता. केज, जि. बीड) येथील आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण आणि स्वानंद सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यवाचन स्पर्धा, उत्स्फू [...]
बीडमध्ये ’आरक्षण बचाव, वर्गीकरण हटाव’ परिसंवाद संपन्नआरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात एकजुटीचे आवाहन
अनुसूचित जाती (एससी) आरक्षणाचे वर्गीकरण करून आरक्षण कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्याविरोधात समाजबांधवांनी एकत्रितपणे संघर्ष उभा [...]
शेतकर्यांच्या प्रश्नांवर सभागृहात आवाज उठवा, अन्यथा राजीनामा द्या!- लिंबागणेश येथे बॅनरबाजीसरसकट कर्जमुक्ती, 2025 चा पिकविमा, शेतकरी अनुदान व अन्य प्रलंबित मागण्यांवर लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घ्यावी; डॉ. गणेश ढवळे यांची मागणी
राज्यात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांच्या सरसकट कर्जमाफी, 2025 चार पिकविमा, घोषित थकीत अनुदान,विविध प्रलंबित प्रश्न [...]
बीडची कन्या कु. अनुजा मोराळेची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड!जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक; पुण्यातील राज्यस्तरीय स्पर्धेत करणार बीडचे प्रतिनिधित्व
बीड येथील कल्याण पिंगळे दाजी पब्लिक स्कूलची इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी कु. अनुजा प्रदीप मोराळे हिने जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत उल्लेखनीय यश स [...]
पर्यावरण जनजागृतीसाठी तुलसी कॉलेजची रॅली
देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित वन महोत्सव सप्ताह अंतर्गत सोमवारी (दि. 6 जुलै [...]
बीड जिल्ह्यातील दुरुस्त न झालेल्या झेडपी शाळांची तात्काळ दुरुस्ती कराकिंवा विद्यार्थ्यांसाठी तात्काळ पर्यायी व्यवस्था करा – मोहम्मद अझरुद्दीन गोलू
पावसाळा सुरू होऊनही बीड जिल्ह्यातील गाव-खेडे-वस्तीतील अनेक जिल्हा परिषद शाळा अद्याप दुरुस्त झालेल्या नाहीत. भिंतींना तडे, छत गळणे आणि इमारती कोसळ [...]
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बीडमध्ये भव्य इनडोअर फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बीड जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाभर विविध सामाज [...]

गीता कन्या प्रशालेचे राम विष्णू क्षीरसागर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
बीड : गीता कन्या प्रशालेचे राम विष्णू क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी कस्तुराबाई [...]
