बीड : देशात लोकशाहीची वाटचाल हुकूमशाही कडे चाललेली आहे लेकराचे भविष्य घडवणार्या नीट परीक्षेमध्ये भ्रष्टाचार करून अनेक लेकराच्या भविष्याचा वाटोळ

बीड : देशात लोकशाहीची वाटचाल हुकूमशाही कडे चाललेली आहे लेकराचे भविष्य घडवणार्या नीट परीक्षेमध्ये भ्रष्टाचार करून अनेक लेकराच्या भविष्याचा वाटोळ करणार्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा याकरिता उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांची उचल बांगडी करणे ही सरकारला असलेली सत्तेची मस्ती होय सरकारला असलेली सत्तेची मस्ती जनताच जिरवेल असे भावना शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यांनी व्यक्त केल्या आहेत.
देशाचा भवितव्य घडवणार्या नीट परीक्षेत घोळ घालणार्या दळभद्री शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा घेणे ऐवजी सरकारने देशहितासाठी देशातील लेकराच्या भविष्यासाठी लढणार्या सोनम वांगचुक यांची उचल बांगडी करणे ही अतिशय दुर्दैवी प्रकार आहे शेतकरी हक्क मोर्चा अशा या दुर्दैवी प्रकारचा जाहीर निषेध करतो व सोनम वांगचुक यांच्या लोकशाही लढा सोबत आहे असे शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यांनी प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे व झालेला प्रकार हा लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे लोकशाहीची वाटचाल ही हुकूमशाही कडे चालवलेली आहे. देशामध्ये परीक्षेचे पेपर फुटतात नोकर भरतीचे पेपर तात चीन भारताची पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी आहे आणि नरेंद्र मोदी मुळे देशातील सर्वसामान्य सरकार वरील विश्वास उडालेला आहे यामुळे शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करून शेतकरी हक्क मोर्चा हा सोनम वांगचुक यांच्यासोबत आहे असे प्रसिद्धी पत्र शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने राजेंद्र आमटे यांनी प्रसिद्ध दिले

COMMENTS