Tag: बीड रेल्वे
बीड-परळी रेल्वेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा; खा.बजरंग सोनवणे पोटतिडकीने बोललेपालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक; 17 सप्टेंबरपूर्वी रेल्वे सुरू करण्याचा दिलेला शब्द पाळण्याचे आवाहन
बीड : स्व.अजित पवार यांनी बीड जिल्ह्याला रेल्वेसेवा सुरू करण्याबाबत दिलेला शब्द 17 सप्टेंबरपूर्वी पाळलाच पाहिजे. त्यासाठी बीड-परळी रेल्वे प्रकल्प [...]

बीडच्या रेल्वे प्रश्नांसाठी स्वातंत्र्य सैनिक रेल्वे आंदोलन समिती आक्रमकप्रशासनाला सहकार्याचा निर्णय; पदाधिकार्यांची निवड, बीड-पुणे रेल्वेची मागणी करणार
बीड जिल्ह्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा तसेच आवश्यकतेनुसार जिल्हाधिकारी व रेल्वे अधिकार् [...]
बार्शीनाका रेल्वे स्टेशनचे कामा सह बीड ते मुंबई पुणे सुरू होणार- खा. सोनवणेसंपादक भंडारीच्या मार्गदर्शनात, खुर्शीद आलम यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीची बैठक
बीड शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी बार्शीनाका (इमामपूर रोड) येथे रेल्वे स्टेशन उभारण्याच्या मागणीसाठी गेल्या 18 वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला [...]
रेल्वेचे इंटरलॉकिंगचे काम पुर्ण; लवकरच बीड-पुणे-मुंबई धावणार रेल्वेखा.बजरंग सोनवणे यांनी घेतला रेल्वेसह विविध विभागांचा आढावा; सलग सहा तास बैठका
अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम गतीने सुरू आहे. सद्यस्थितीत वडवणीपर्यंतचे रेल्वेचे काम पुर्ण झालेले असून आता आष्टी ते बीडपर्यंतचे रेल्वे [...]
4 / 4 POSTS
