Tag: बीड न्यूज
विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार करिअरची निवड होणे आवश्यक-प्रो. डॉ. सतीश दांडगे
विद्यार्थ्यांना समजून घेऊन पालक व शिक्षकांनी त्यांच्या करिअरबाबत योग्य मार्गदर्शन करण्याची आज मोठी गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगळी क्षम [...]
मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षण अभियानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बीडमध्ये महत्वपूर्ण बैठक संपन्न
आगामी महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षण (डखठ) अभियानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने बीड येथे महत्वपूर् [...]
भवानी चौक ठरू लागला अपघाताला निमंत्रण
केज शहरातील भवानी चौकात पुन्हा विचित्र अपघात घडला असून या अपघातामध्ये दांगट- पाटील यांच्या पेट्रोल पंपाच्या आवारात उभे असलेले दोन छोटे टिप्पर, पे [...]
जमिनीच्या वादातून उमापूरमध्ये शेतकर्याचे कडबा गांजी व टायर जाळले; वाहनांची तोडफोड, लाखोंचे नुकसानचकलंबा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल; अॅट्रॉसिटीची धमकी दिल्याचा आरोपकारवाई न झाल्यास सोमवारी शेख कुटुंबीयांचा आत्मदहनाचा इशारा
गेवराई तालुक्यातील उमापूर येथे जमिनीच्या वादातून एका शेतकर्याच्या कडबा गांजीसह टायर जाळून तसेच हायवा, जेसीबी व स्कार्पिओ वाहनांची तोडफोड करून ला [...]
बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 1599 प्रकरणे निकाली
बीड : प्रतिनिधीबीड येथे शनिवार, दि. 9 मे 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र [...]
श्री विठ्ठल रुक्माई मंदिर वर्धापन दिनानिमित्त आंबिका चौक येथे अखंड हरिनाम सप्ताहबाल कीर्तनकार सोहम महाराज सातपुते यांचे सोमवारी भक्तिमय कीर्तन
बीड :शहरातील आंबिका चौक येथे श्री विठ्ठल रुक्माई मंदिर वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याच्या नि [...]

महिलांच्या विविध स्पर्धांना प्रतिसादजयभीम महोत्सव उत्सव समितीचे नियोजन
बीड :बीड शहरात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दि.5 ते 14 या कालावधीत जयभीम महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने महिलांच्या विविध स्पर्धा मोठ [...]

बीड एलसीबीची धडाकेबाज कारवाईसोमनवाडी शिवारात धाबा चालकाकडून गावठी पिस्टल जप्त, एकास अटक
बीड :जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणार्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने(एलसीबी) मोठी कारवाई करत बर्दापूर पोलीस ठाण [...]
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशजिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घेतला आढावा
बीड :बीड शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि मध्यवर्ती भागातून जाणार्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका या सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या रस [...]
काँग्रेसचे संघटन सृजन अभियान हे एक ऐतिहासिक जनआंदोलन ठरत आहे- शेख अमर
बीड :पहिल्यांदाच नेते ते कार्यकर्ते अशा प्रत्येक स्तरावर पक्षांतर्गत लोकशाही अनुभवायला मिळत आहे. प्रत्येक कार्यकर्ता आनंदी आणि अभिमानी आहे की जिल [...]
