Tag: बीड जिल्हा

1 2 3 4 5 6 11 40 / 106 POSTS
म. गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुन्हा सुरू करावी – शिवराम राऊत

म. गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुन्हा सुरू करावी – शिवराम राऊत

बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुन्हा प्रभावीपणे सुरू करण्याची मागणी शिवश्री कृषी मंडळ, हिव [...]
2026 च्या भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  पुनर्क्षिण कार्यक्रमास  प्रारंभकेज तालुक्यातील 2 लाख 10 हजार 956 मतदाराची माहिती होणार अद्येयावत

2026 च्या भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  पुनर्क्षिण कार्यक्रमास  प्रारंभकेज तालुक्यातील 2 लाख 10 हजार 956 मतदाराची माहिती होणार अद्येयावत

2026 च्या भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुनर्क्षिण कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला असून 234 बीएलओ हे 1 महिन्यात  घरोघरी जाऊन पडताळणी करणार [...]
नेकनूर येथील स्त्री रुग्णालयात अखेर सोनोग्राफी मशीन उपलब्धसचिन शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

नेकनूर येथील स्त्री रुग्णालयात अखेर सोनोग्राफी मशीन उपलब्धसचिन शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

येथील स्त्री रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला सोनोग्राफी मशीनचा प्रश्न अखेर सुटला आहे. रुग्णालयात नवीन सोनोग्राफी मशीन दाखल झाल [...]
माजलगाव-वडवणी-धारूर मतदारसंघातील जि.प.शाळांसाठी 15.80 कोटींच्या निधीची मागणी

माजलगाव-वडवणी-धारूर मतदारसंघातील जि.प.शाळांसाठी 15.80 कोटींच्या निधीची मागणी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी माजलगाव-वडवणी-धारूर मतदारसंघातील जिल् [...]
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या घरभेटीने विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा शुभारंभअचूक मतदार यादीसाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या घरभेटीने विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा शुभारंभअचूक मतदार यादीसाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण(विशेष सखोल उजळणी - एसआयआर) मोहिमेचा बीड जिल्ह्यात सोमवारी (30 जून) [...]
माजंलगाव सिव्हिल हॉस्पिटलची धक्कादायक वास्तवता उघडउपचाराऐवजी रेफरचा खेळ? गरीब रुग्णांमध्ये संतापाचे वातावरण

माजंलगाव सिव्हिल हॉस्पिटलची धक्कादायक वास्तवता उघडउपचाराऐवजी रेफरचा खेळ? गरीब रुग्णांमध्ये संतापाचे वातावरण

माजंलगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य रुग्णांना मिळणार्‍या सेवांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, गरीब रुग्णांची होत असलेली गैरसोय आ [...]
रेल्वेचे इंटरलॉकिंगचे काम पुर्ण; लवकरच बीड-पुणे-मुंबई धावणार रेल्वेखा.बजरंग सोनवणे यांनी घेतला रेल्वेसह विविध विभागांचा आढावा; सलग सहा तास बैठका

रेल्वेचे इंटरलॉकिंगचे काम पुर्ण; लवकरच बीड-पुणे-मुंबई धावणार रेल्वेखा.बजरंग सोनवणे यांनी घेतला रेल्वेसह विविध विभागांचा आढावा; सलग सहा तास बैठका

अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम गतीने सुरू आहे. सद्यस्थितीत वडवणीपर्यंतचे रेल्वेचे काम पुर्ण झालेले असून आता आष्टी ते बीडपर्यंतचे रेल्वे [...]
त्र्यंबक नगर भवन, सिल्लोड येथून अल्पवयीन पीडित मुलीची सुटका; एएचटीयू  बीडची कारवाई, दोन आरोपी ताब्यात

त्र्यंबक नगर भवन, सिल्लोड येथून अल्पवयीन पीडित मुलीची सुटका; एएचटीयू  बीडची कारवाई, दोन आरोपी ताब्यात

बीड : अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाचा छडा लावत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (एएचटीयू) बीड पथकाने मोठी कारवाई केली आहे. सिल्लोड, जि. छत्रपत [...]
पाटोद्यात 15 वर्षीय मुलीचा बालविवाह रोखलनवरदेवासह नातेवाईकांवर गुन्हा; अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची तत्पर कारवाई

पाटोद्यात 15 वर्षीय मुलीचा बालविवाह रोखलनवरदेवासह नातेवाईकांवर गुन्हा; अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची तत्पर कारवाई

गुप्त माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पाटोदा तालुक्यात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह उधळून लावत सामाजिक बांधिलकीच [...]
शासकीय तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रियेतून ‘धर्म – इस्लाम’ पर्याय गायबसमावेश करण्याची एस.एम. युसूफ यांची मागणी

शासकीय तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रियेतून ‘धर्म – इस्लाम’ पर्याय गायबसमावेश करण्याची एस.एम. युसूफ यांची मागणी

शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेत मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी ‘धर्म - इस्लाम’ हा पर्याय उपलब्ध नसल्याने तो तातडीने समाविष्ट करण्य [...]
1 2 3 4 5 6 11 40 / 106 POSTS