Tag: पुणे

1 2 3 4 7 20 / 64 POSTS
नांदेड-पुणे एक्स्प्रेस हडपसरऐवजी मुख्य स्थानकापर्यंत न्या;’वंदे भारत स्लिपर’ मराठवाड्यातून चालवा: खा. अशोकराव चव्हाण

नांदेड-पुणे एक्स्प्रेस हडपसरऐवजी मुख्य स्थानकापर्यंत न्या;’वंदे भारत स्लिपर’ मराठवाड्यातून चालवा: खा. अशोकराव चव्हाण

नांदेड : नांदेड-पुणे एक्स्प्रेस हडपसरऐवजी पूर्ववत पुणे शहरातील मुख्य स्थानकापर्यंत चालवा आणि नजीकच्या काळात सुरु होणारी मुंबई- हैद्राबाद ’वंदे भा [...]
जैन विद्यार्थ्यांसाठी राज्यात सात ठिकाणी वसतिगृह उभारणार

जैन विद्यार्थ्यांसाठी राज्यात सात ठिकाणी वसतिगृह उभारणार

मुंबई : जैन समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मुंबई, नवी मुंबई, पुणेसह राज्यातील एकूण सात ठिकाणी वसतिगृहे उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जैन [...]
पुण्यात तरूणीवर कोसळले झाड

पुण्यात तरूणीवर कोसळले झाड

पुणे : पुण्यातील अभिनव चौकाजवळ एक अत्यंत थरारक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. रस्त्यावरून उभ्या असलेल्या एका तरुणीवर अचानक एक भलंमोठं झ [...]
रेल्वेचे इंटरलॉकिंगचे काम पुर्ण; लवकरच बीड-पुणे-मुंबई धावणार रेल्वेखा.बजरंग सोनवणे यांनी घेतला रेल्वेसह विविध विभागांचा आढावा; सलग सहा तास बैठका

रेल्वेचे इंटरलॉकिंगचे काम पुर्ण; लवकरच बीड-पुणे-मुंबई धावणार रेल्वेखा.बजरंग सोनवणे यांनी घेतला रेल्वेसह विविध विभागांचा आढावा; सलग सहा तास बैठका

अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम गतीने सुरू आहे. सद्यस्थितीत वडवणीपर्यंतचे रेल्वेचे काम पुर्ण झालेले असून आता आष्टी ते बीडपर्यंतचे रेल्वे [...]
केतन अग्रवाल हत्याप्रकरणी टिप्पणी महागातडॉक्टर मुस्कान सोनीचे पाच वर्षांसाठी निलंबन

केतन अग्रवाल हत्याप्रकरणी टिप्पणी महागातडॉक्टर मुस्कान सोनीचे पाच वर्षांसाठी निलंबन

पुणे : पुण्यातील उद्योजक केतन अग्रवाल यांच्या हत्येबाबत सामाजिक माध्यमांवर कथितरीत्या आक्षेपार्ह आणि असंवेदनशील टिप्पणी केल्याप्रकरणी मध्य प्रदेश [...]
हडपसरमध्ये अल्पवयीन टेम्पोचालकाने उडवले चार वाहने

हडपसरमध्ये अल्पवयीन टेम्पोचालकाने उडवले चार वाहने

पुणे : हडपसर आणि वैदूवाडी परिसरात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने भरधाव टेम्पो चालवत मोठा गोंधळ निर्माण केला. वाहतूक पोलिसांच्या इशार्‍याकडे दुर्लक [...]
अकरावी प्रवेश प्रक्रियेतील त्रुटी तातडीने दूर करावीअभाविपचे शिक्षण संचालक महेश पालकर यांच्याकडे मागणी

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील त्रुटी तातडीने दूर करावीअभाविपचे शिक्षण संचालक महेश पालकर यांच्याकडे मागणी

पुणे : राज्यातील इयत्ता अकरावीच्या केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थी, पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांना भेडसावणार्‍या तांत्रिक व प्रशा [...]
पुण्यात बिष्णोई गँगकडून खंडणीच्या धमक्याव्यापार्‍याकडे दोन कोटी रुपयांची केली मागणी

पुण्यात बिष्णोई गँगकडून खंडणीच्या धमक्याव्यापार्‍याकडे दोन कोटी रुपयांची केली मागणी

पुणे : शहरात व्यापार्‍यांना लक्ष्य करून खंडणी मागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. एका नामांकित व्यापार्‍याला दूरध्वनीद्वा [...]
सियाने एक कोटी केतनकडून घेऊन चेतनला दिलेकॅब चालकाचा दावा; पासपोर्ट लपवून परदेश प्रवास टाळण्याचा प्रयत्न?

सियाने एक कोटी केतनकडून घेऊन चेतनला दिलेकॅब चालकाचा दावा; पासपोर्ट लपवून परदेश प्रवास टाळण्याचा प्रयत्न?

पुणे :पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात तपासादरम्यान नवनवीन दावे समोर येत असून, आर्थिक व्यवहार आणि नियोजित परदेश प्रवासाबाबत महत्त्वाची माहित [...]
1 2 3 4 7 20 / 64 POSTS