Tag: पुणे

1 2 3 7 10 / 64 POSTS
एसआयआर मोहिमेत मुंबई-पुणे पिछाडीवरमराठवाड्यासह विदर्भ मात्र आघाडीवर ; हिंगोलीने फॉर्म वितरणात, तर चंद्रपूर डिजिटल नोंदणीत अव्वल

एसआयआर मोहिमेत मुंबई-पुणे पिछाडीवरमराठवाड्यासह विदर्भ मात्र आघाडीवर ; हिंगोलीने फॉर्म वितरणात, तर चंद्रपूर डिजिटल नोंदणीत अव्वल

मुंबई : राज्यातील मतदार यादी विशेष पुनर्पडताळणी मोहिमेचा वेग वाढत असला, तरी विविध जिल्ह्यांतील कामगिरीत मोठी तफावत स्पष्टपणे दिसून येत आहे. 10 जु [...]
आषाढी वारीत सायकल वारीचा उत्साहसात हजार वारकरी सायकलीवरून पंढरीत दाखल

आषाढी वारीत सायकल वारीचा उत्साहसात हजार वारकरी सायकलीवरून पंढरीत दाखल

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना, यंदा सायकलीवरून करण्यात आलेल्या वारी [...]
मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील 8 जणांचा शोध सुरूचदोन दिवस उलटले तरी शोधमोहीम युद्धपातळीवर

मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील 8 जणांचा शोध सुरूचदोन दिवस उलटले तरी शोधमोहीम युद्धपातळीवर

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर सलग दुसर्‍या दिवशीही बचाव आणि शोधकार्य अविरत सुरू आहे. आतापर्यंत कचर्‍याच [...]
‘मला ऑफिसला जायचंय’ म्हणत पुण्यात महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा, थेट गाडीने बॅरिकेड्स उडवून पोलिसांना दिले आव्हान!

‘मला ऑफिसला जायचंय’ म्हणत पुण्यात महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा, थेट गाडीने बॅरिकेड्स उडवून पोलिसांना दिले आव्हान!

https://youtu.be/-xaZMG4bdKw संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-आळंदी मार्गावर वाहतूक निर्बंध असताना, एका महिलेने पोलिसा [...]
बीडची कन्या कु. अनुजा मोराळेची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड!जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक; पुण्यातील राज्यस्तरीय स्पर्धेत करणार बीडचे प्रतिनिधित्व

बीडची कन्या कु. अनुजा मोराळेची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड!जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक; पुण्यातील राज्यस्तरीय स्पर्धेत करणार बीडचे प्रतिनिधित्व

बीड येथील कल्याण पिंगळे दाजी पब्लिक स्कूलची इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी कु. अनुजा प्रदीप मोराळे हिने जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत उल्लेखनीय यश स [...]
आळंदी पालखी सोहळ्यावर निर्बंधइंद्रायणी नदीच्या पुरामुळे मर्यादित वारकर्‍यांनाच प्रवेश

आळंदी पालखी सोहळ्यावर निर्बंधइंद्रायणी नदीच्या पुरामुळे मर्यादित वारकर्‍यांनाच प्रवेश

पुणे : इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा यंदा अत्यंत साध्या पद्धतीने आणि मर्यादित उपस [...]
दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्पअनेक गाड्या रद्द, प्रवाशांना सतर्कतेचे आवाहन

दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्पअनेक गाड्या रद्द, प्रवाशांना सतर्कतेचे आवाहन

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. सोमवारी पहाटे कर्जत-लोणावळा दरम्यानच्या भोर घाट परिसरात दोन ठ [...]
मावळ तालुक्यात दरड कोसळून तिघांचा मृत्यू23 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश

मावळ तालुक्यात दरड कोसळून तिघांचा मृत्यू23 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले असून मावळ तालुक्यातील पाटण गावात सोमवारी पहाटे भीषण दुर्घटन [...]
मुंबईसह पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाचा हाहाकारअतिवृष्टीमुळे पूरस्थिती ; रस्ते झाले जलमय, अनेक ठिकाणी संपर्क तुटला

मुंबईसह पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाचा हाहाकारअतिवृष्टीमुळे पूरस्थिती ; रस्ते झाले जलमय, अनेक ठिकाणी संपर्क तुटला

मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी आणि सोमवारी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, सातारा [...]
मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळलीसार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी

मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळलीसार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी

मुंबई/पुणे : मुंबई-पुणे महामार्गावरील कनेक्टिंग लिंकच्या प्रवेशद्वाराजवळ दरड कोसळल्याच्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसल [...]
1 2 3 7 10 / 64 POSTS