Homeताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवडमध्ये इमारतीला भीषण आग

पुणे : पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड परिसरातील एका निवासी इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या पार्किंगमध्ये चार्जिंगला लावलेल्या

एसी ब्लास्टमुळे लागलेल्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू; गच्चीचा बंद दरवाजा ठरला मृत्यूचा सापळा!
वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला! दिल्ली मुंबई एक्सप्रेस-वेवर कार जळून खाक …
लखनऊमध्ये आगीचे तांडव! २० हून अधिक सिलेंडरचे स्फोट आणि शेकडो संसार खाक
वाल्हेकरवाडी परिसरात इलेक्ट्रिक दुचाकींना आग अग्निशमन दलाच्या तात्काळ  कारवाईमुळे आग आटोक्यात, दोन महिलांचे वाचविले प्राण | तारांकित

पुणे : पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड परिसरातील एका निवासी इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या पार्किंगमध्ये चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीने (ई-बाईक) अचानक पेट घेतल्याने ही आग लागल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या घटनेत अग्निशमन दलाने तत्परता दाखवत इमारतीत अडकलेल्या दोन जणांची सुखरूप सुटका केली आहे. अग्निशमन दलाच्या जनसंपर्क अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड परिसरातील एका निवासी इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंग भागात ही घटना घडली.

COMMENTS