Tag: नांदेड न्यूज
नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ थांबणार कधी?; नांदेडमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
नांदेड : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ, निकृष्ट खाद्यतेल, दुग्ध [...]
गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात शवविच्छेदन; नायगाव ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
नांदेड : नायगाव ग्रामीण रुग्णालयातील बेजबाबदार आणि धक्कादायक कारभाराचा आणखी एक नमुना गुरुवारी समोर आला आहे. टेंभुर्णी येथील वडजे नामक ३५ वर्षीय व [...]
सुदृढ भारताच्या संकल्पासाठी २४ जून रोजी नांदेडमध्ये २७ वी भव्य चालण्याची स्पर्धा; ११ विजेत्यांना मिळणार मोबाईल
नांदेड : सुदृढ, निरोगी आणि तंदुरुस्त भारत घडविण्याच्या उद्देशाने बुधवार, दि. २४ जून २०२६ रोजी सकाळी ६ वाजता श्रीराम सेतू, गोवर्धनघाट येथे २७ व्या [...]
आम्ही टाकाऊ नाही, आम्ही ज्येष्ठ आहोत; ’लाडके मायबाप’ योजना तातडीने सुरू करा-डॉ. हंसराज वैद्यडॉ. हंसराज वैद्य यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये हजारो ज्येष्ठ नागरिकांची शिस्तबद्ध ’मूक निवेदन पदयात्रा’; शासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन
नांदेड : महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे आणि त्यांच्या सन्मानपूर्वक जीवनाच्या हक्काकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष द्यावे [...]
प्राचार्य हेमंत इंगळे यांना पीएच.डी. पदवी प्रदान
नांदेड : श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, बारड (ता. मुदखेड, जि. नांदेड) येथील प्राचार्य हेमंत इंगळे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, [...]
थकीत पीक विमा नुकसानभरपाई तात्काळ वितरित करा : आ. बोंढारकर यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी
नांदेड : खरीप हंगामातील पीक नुकसानीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी थकीत पीक विमा नुकसानभरपाईची उर्वरित रक्कम तात्काळ [...]
भाजपच्या विधान परिषद निवडणूक बैठकीला आमदार-खासदारांची दांडी; महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत?
नांदेड : नांदेड स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस् [...]
महापौर कविता मुळे यांच्या कारकिर्दीचे १०० दिवस : आश्वासनांचा आढावा की अपूर्ण संकल्पांची यादी?
नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या इतिहासात भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महापौर म्हणून निवड झालेल्या महापौर कविता संतोष मुळे यांच्या कारकिर [...]
ऑनलाइन औषध विक्रीवर लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारचे सकारात्मक पाऊलखा. डॉ. अजित गोपछडे यांच्या पाठपुराव्याला यश
नांदेड : देशभरात वाढत्या ऑनलाइन औषध विक्रीमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांची दखल घेत केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. खा. डॉ. गोपछडे [...]
नांदेडच्या सर्वसमावेशक वाहतूक आराखड्यासाठी नोडल संस्थेची नियुक्ती प्रक्रिया सुरू; मेट्रो प्रकल्पाचा मार्ग मोकळा
नांदेड : शहरातील वाहतुकीचा वारंवार निर्माण होणारा प्रश्न आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, आगामी २० वर्षांसाठी शाश्वत गतिशीलता निर्माण करण्यासाठी [...]
