Homeताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींच्या मुत्सद्दीपणाने उपोषणाची सांगता !

https://www.youtube.com/watch?v=U7PdXlI4vfg सोनम वांगचुक यांनी २६ दिवसांचे उपोषण अखेर मागे घेतले. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जिते

निवडून आल्या महिला अन् शपथ घेताहेत पुरूष !
काचेचे घर आणि दगडफेक ! 
एकविसाव्या शतकातील जग आणि आव्हाने !

सोनम वांगचुक यांनी २६ दिवसांचे उपोषण अखेर मागे घेतले. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटीविरोधात कठोर कारवाई, जलद न्यायप्रक्रिया आणि मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्याचे संकेत दिले.

उपोषणाची सांगता कशी झाली? सरकारच्या आश्वासनांचा काय परिणाम झाला? केंद्र सरकारच्या संवाद प्रक्रियेची भूमिका काय होती? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहा.

👉 व्हिडिओ आवडल्यास Like | Share | Subscribe करा.
🔔 ताज्या राजकीय आणि राष्ट्रीय घडामोडींसाठी चॅनलला Subscribe करा.

COMMENTS