Tag: करिअर

चहा विक्री करणार्‍या धनराज दिवटे यांची कन्या प्रितीची निलसॉफ्ट कंपनीत इंजिनिअर पदावर निवडमहाराणी ताराबाई विद्यालयात गुणवंत विद्यार्थिनीचा पालकांसह सत्कार

चहा विक्री करणार्‍या धनराज दिवटे यांची कन्या प्रितीची निलसॉफ्ट कंपनीत इंजिनिअर पदावर निवडमहाराणी ताराबाई विद्यालयात गुणवंत विद्यार्थिनीचा पालकांसह सत्कार

वडवणी येथील महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. प्रिती धनराज दिवटे हिने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या [...]
बी.फार्मसी कॉलेज व युनिरेवा हेल्थकेअर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह संपन्नग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मा क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध

बी.फार्मसी कॉलेज व युनिरेवा हेल्थकेअर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह संपन्नग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मा क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध

श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी.फार्मसी कॉलेज, अंबाजोगाई आणि युनिरेवा हेल्थकेअर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अंतिम वर्षातील डी.फार्म [...]
तुलसी कनिष्ठ महाविद्यालयाचा 97.14% निकाल; तिन्ही शाखांत यशाची परंपरा कायम

तुलसी कनिष्ठ महाविद्यालयाचा 97.14% निकाल; तिन्ही शाखांत यशाची परंपरा कायम

बीड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाही [...]
जिया पठाण बारावी परीक्षेत तालुक्यात प्रथम

जिया पठाण बारावी परीक्षेत तालुक्यात प्रथम

कर्जत : बारावी परीक्षेत समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कर्जतची जिया अमजद पठाण  कर्जत तालुक्यात प्रथम आली. जिया पठाण हिने या परीक्षेत वि [...]
‘के. जे. सोमैया’च्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांत यश

‘के. जे. सोमैया’च्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांत यश

कोपरगाव : स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळविल [...]
‘सनराईज’चा बारावीचा १०० टक्के निकाल

‘सनराईज’चा बारावीचा १०० टक्के निकाल

श्रीगोंदा : येथील सनराईज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयाने बारावी बोर्ड परीक्षा २०२५-२६ मध्ये दैदिप्यमान कामगिरी करत त [...]
‘जीपॅट’ स्पर्धेत संजीवनी बी. फार्मसीचे यश 

‘जीपॅट’ स्पर्धेत संजीवनी बी. फार्मसीचे यश 

कोपरगाव : संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील ‘जीपॅट’ व ‘गेट’ परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच् [...]
केवळ नोकरीसाठीच शिक्षण हवे का?

केवळ नोकरीसाठीच शिक्षण हवे का?

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. ते खरेही आहे. कारण आजघडीला आ [...]
प्रामाणिक विद्यार्थ्यांना परिस्थिती आडवी येत नाही : ढोले  

प्रामाणिक विद्यार्थ्यांना परिस्थिती आडवी येत नाही : ढोले  

पाथर्डी : आयुष्यात फक्त आई -वडील आणि शिक्षकच मोफत मार्गदर्शन करू शकतात. शिक्षक जे शिकवतात विद्यार्थ्यांनी ऐकून कृतीत उतरवणे महत्त्वाचे आहे. प्राम [...]
9 / 9 POSTS