Homeताज्या बातम्या

कोतुळच्या स्वप्निल बोऱ्हाडेची एमएसएफमध्ये निवड

अकोले : तालुक्यातील कोतुळ  येथील  संजय निवृत्ती बोऱ्हाडे यांचे सुपुत्र स्वप्निल बोऱ्हाडे यांची एमएसएफमध्ये निवड झाली आहे.  ही निवड संपूर्ण कोतुळ व अकोले तालुक्यासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी घटना आहे. कोतुळ सारख्या दुर्गम गावातून त्याने जिद्द, अथक परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले.विविध स्पर्धा परीक्षांना तोंड देऊन हार न मानता यश संपादन केले. कोतुळ येथे  सलून व्यवसाय करित वडिलांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत  मेहनत करून मुलाच्या शिक्षणाचे स्वप्न  पूर्ण केले.  आज त्या त्यागाचे खऱ्या अर्थाने सोनं झाले आहे.स्वप्निलचे हे यश दुर्गम अकोले भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा देणारे असल्याचे संजय बोऱ्हाडे यांनी संगितले. स्वप्निल  बोऱ्हाडे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

माजी खा. विखे यांचा अकोलेकरांकडून सन्मान  
पोल्ट्रीला कृषी दर्जा न मिळाल्यास आंदोलन : बाळासाहेब देशमुख
अकोले तालुका माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी मुंदडा, मंत्रीपदी राठी

COMMENTS