Tag: अंबाजोगाई न्यूज
न्यू व्हिजन पब्लिक स्कूलचे प्राचार्य पांडुरंग पाटील यांना इंग्रजी विषयातील शोध प्रबंधासाठी पीएचडीशैक्षणिक वर्तुळातून डॉ.पांडुरंग पाटील यांचे अभिनंदन
अंबाजोगाई : येथील न्यू व्हिजन पब्लिक स्कूल (सीबीएसई) अंबाजोगाई (जि.बीड) या ठिकाणी प्राचार्य म्हणून कार्यरत असणारे पांडुरंग कडू पाटील यांना त्यांन [...]
कुंभार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारआदर्श शिक्षक व नवनियुक्त पोलीस पाटलांचाही गौरव
अंबाजोगाई शहराजवळील शेपवाडी येथे कुंभार समाज, उद्योगपूर्ती निधी लिमिटेड, संत शिरोमणी गोरोबा काका सेवाभावी संस्था आणि गोरोबा काका प्रतिष्ठान यांच् [...]
डॉक्टर्स डे व कृषी दिनानिमित्त तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांचे अमृत महोत्सवी 75 वे रक्तदान संपन्न
अंबाजोगाई : संगीत क्षेत्रातील महागुरू, बनारस घराण्याचे ज्येष्ठ तबलावादक तथा सामाजिक कार्यकर्ते तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांनी डॉक्टर्स डे व कृष [...]
बी.फार्मसी कॉलेज व युनिरेवा हेल्थकेअर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह संपन्नग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मा क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध
श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी.फार्मसी कॉलेज, अंबाजोगाई आणि युनिरेवा हेल्थकेअर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अंतिम वर्षातील डी.फार्म [...]
सैनिक स्कूलमधून सैन्यात अधिकारी बनण्याची संधी; कर्नल सुनील रेड्डी यांचे प्रतिपादन
अंबाजोगाई : सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची मोठी संधी उपलब्ध होते, असे प्रतिपादन ५१ महाराष्ट्र बटालियनचे प्रम [...]
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाददिनदयाळ बँकेचे सीईओ महेश शेळके सायकलवरून पोहोचले बँकेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देत सायकल वापर वाढविण्याचे आवाहन केले आहे. त्यां [...]
अंबानगरीत श्री गजानन विजय ग्रंथाच्या सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन.काल्याचे कीर्तन, दीपोत्सव व महाप्रसादाने होणार सांगता.
येथील श्री संत गजानन महाराज भक्त मंडळाच्या वतीने श्री गजानन विजय ग्रंथाच्या चार दिवसीय सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन 26 मे ते 29 मे दरम्या [...]
कौस्तुभ मातेकर 99.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण
येथील श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी चि.कौस्तुभ ज्ञानेश मातेकर याने शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उत्तुंग भरारी घेतली असून त्याला 99 [...]
आजची पिढी अभ्यासू म्हणून गुणवंतांची संख्या वाढतेय-रमेशराव आडसकरसंत तुकाराम पब्लिक स्कुलचा वर्धापन दिन ; समर कॅम्पला प्रारंभ
येथील श्री साई समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, संत तुकाराम पब्लिक स्कुलचा प्रथम वर्धापन दिन मंगळवारी झाला. यावेळी समर कॅम्पच्या निमित्ताने उपस् [...]
योगेश्वरीच्या महिला आत्मभान प्रशिक्षण शिबीराचा समारोप
योगेश्वरी क्रिडा प्रबोधिनी व श्रीमती कमल खुरसाळे न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महिला आत्मभान शिबीराच्या समारोप कार्यक्रम [...]
10 / 10 POSTS
