Tag: हवामान

1 2 10 / 13 POSTS
उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा तात्पुरती स्थगित

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा तात्पुरती स्थगित

देहरादून : उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून चारधाम यात्रा मार्गावरील अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने प्रशासन [...]
बंगालच्या उपसागरात 4.5 तीव्रतेचा भूकंपविशाखापट्टणमसह किनारी भागांत सौम्य धक्के

बंगालच्या उपसागरात 4.5 तीव्रतेचा भूकंपविशाखापट्टणमसह किनारी भागांत सौम्य धक्के

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या किनार्‍यालगत बंगालच्या उपसागरात रविवारी पहाटे 4.5 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे सौम्य धक्के विशाखापट्टणमसह आसपा [...]
पहलगाममध्ये ढगफुटी; उत्तराखंडमध्ये भूस्खलन

पहलगाममध्ये ढगफुटी; उत्तराखंडमध्ये भूस्खलन

नवी दिल्ली : देशातील विविध भागांमध्ये मान्सूनचा प्रभाव वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येत आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे शनिवारी रात्री झालेल्या ढ [...]
राज्यातील शेतकरी सापडला दुहेरी संकटातपावसाची दांडी, बोगस सोयाबीन बियाण्यांचा फटका

राज्यातील शेतकरी सापडला दुहेरी संकटातपावसाची दांडी, बोगस सोयाबीन बियाण्यांचा फटका

मुंबई : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील शेतकरी नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दुहेरी संकटांचा सामना करत आहेत. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने [...]
पारनेर तालुक्यात दमदार पावसाची हजेरी, खरीपाला दिलासा

पारनेर तालुक्यात दमदार पावसाची हजेरी, खरीपाला दिलासा

भाळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी व परिसरातील अनेक गावात मंगळवारी मध्यरात्रीपासून जोरदार& [...]
नाशिकमध्ये गोदावरी दुथडी भरून वाहिली

नाशिकमध्ये गोदावरी दुथडी भरून वाहिली

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने नाशिक शहर आणि जिल्ह्यात आता जोरदार कमबॅक केले आहे. या मुसळधार पावसामुळे संपूर्ण नाशिक [...]
मुंबईत मृत्यूचे सत्र थांबेनाझाड कोसळून आणखी दोघांचा मृत्यू

मुंबईत मृत्यूचे सत्र थांबेनाझाड कोसळून आणखी दोघांचा मृत्यू

मुंबई : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईत झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटनांनी चिंताजनक स्वरूप धारण केले असून, आणखी एका निष्पाप नागरिकाचा जीव गेल [...]
देशभरात मुसळधार पावसाचा धुमाकूळरायगडमध्ये शंभर पर्यटकांची सुटका

देशभरात मुसळधार पावसाचा धुमाकूळरायगडमध्ये शंभर पर्यटकांची सुटका

मुंबई : देशभरात मान्सूनने जोर धरला असून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार [...]
ठाण्यात मुसळधार पावसाने दाणादाण! रस्त्यांना आले नद्यांचे स्वरूप, ड्रेनेज व्यवस्थेचे उडाले बारा!

ठाण्यात मुसळधार पावसाने दाणादाण! रस्त्यांना आले नद्यांचे स्वरूप, ड्रेनेज व्यवस्थेचे उडाले बारा!

https://youtu.be/Y-5FMVTfPMc ठाण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले [...]
राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोरमान्सून अधिक सक्रिय होण्याचा हवामान विभागाचे अंदाज

राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोरमान्सून अधिक सक्रिय होण्याचा हवामान विभागाचे अंदाज

मुंबई : राज्यात मान्सूनचे बहुतांश भागांमध्ये आगमन झाले असले, तरी अनेक ठिकाणी अद्याप समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यंदा मान्सूनच्या उशिरा [...]
1 2 10 / 13 POSTS