Tag: मुंबई उच्च न्यायालय

डॉक्टरांचा संप तातडीने मागे घ्या : उच्च न्यायालयाचे निर्देश
मुंबई: सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बीएएमएस वैद्यकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी देण्याच्या प्रस्तावाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या [...]
गडकरींविरोधातील आक्षेपार्ह मजकूर तातडीने हटवा: मुंबई उच्च न्यायालयाचे संकेतस्थळांना निर्देश
मुंबई: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात समाजमाध्यमे आणि विविध संकेतस्थळांवर प्रसारित करण्यात आलेला आक्षेपार्ह, मानहानीकारक तसेच अश्लील स्वर [...]

मंत्रालयातील कँटींनच्या स्वच्छतेवर ताशेरेन्यायालयाचक फेरतपासणीचे आदेश, अधिकार्यांची कानउघाडणी
मुंबई : मंत्रालयातील कँटीनच्या बाबतीत अन्न व औषध प्रशासनाने सादर केलेल्या स्वच्छतेच्या अहवालावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आ [...]
“मंत्रालयाच्या कँटीनमध्ये माश्या अन् गंजलेले चाकू”; एफडीएचा दावा हायकोर्टाने ठरवला हास्यास्पद, अहवाल सादर होणार!
मुंबई: मंत्रालयाच्या कँटीनमध्ये साधा एक कीटकही आढळला नसल्याचा दावा अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला होता. या दाव्य [...]

गोदड महाराज मंदिर व यात्रा व्यवस्थापनाचे अधिकार ट्रस्टकडेच
कर्जत : मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने रिट याचिका क्रमांक ८२५५/२०२५ मध्ये १७ जुलै २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार श्री गोदड महाराज ट [...]
माझगाव न्यायालय इमारत व डेअरी प्रकरणातीलकथित गैरव्यवहाराची न्यायालयीन चौकशी करावी : संजय पाटीलअन्यथा 10 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा
मुंबई : माझगाव न्यायालय इमारत आणि डेअरी प्रकरणातील कथित गंभीर गैरव्यवहार, सार्वजनिक निधीचा अपव्यय आणि संबंधितांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सामाज [...]
वकील अद्ययावत तर न्यायव्यवस्था सक्षम : ॲड. गवळीवकिलांसाठी दर महिन्याला नियमित ऑनलाईन कायदे प्रशिक्षणाची मागणी
अहिल्यानगर : देशातील न्यायव्यवस्था अधिक सक्षम, गतिमान, आधुनिक आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राज्यातील सर्व वकिलांसाठी नियमित डिस्टन्स ॲडव्ह [...]
चर्च मिशनरीच्या जमिनींची 3 महिन्यांत चौकशीमहसूलमंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणाविभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती ; नाशिकमधील 5 हजार कुटुंबांना दिलासा
मुंबई : ब्रिटिश काळात चर्च मिशनरी संस्थांकडे असलेल्या व स्वातंत्र्यानंतर संशयास्पदररीत्या हस्तांतरित झालेल्या महाराष्ट्रातील सर्व जमिनींची तीन मह [...]
सांगली जिल्हा बँकेतील नोकरभरतीचा मार्ग मोकळा
सांगली : राज्यातील विधानपरिषद निवडणुकांच्या आचारसंहितेचे कारण देत राज्य शासनाने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लिपिक पदांच्या भरतीला स्थगिती दिल [...]
नागरिकांचे जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?उघड्या मॅनहोलप्रकरणी उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले
मुंबई : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह अनेक शहरांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाण [...]
