Tag: महाराष्ट्र बातम्या
व्याज परताव्यासाठी तातडीने निधी द्या : आ. तांबे
संगमनेर : महाराष्ट्रामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील युवकांना स्वयंरोजगार व उद्योग व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात [...]
आ. काळेंच्या पुढाकारातून ‘महाराजस्व’ला गती : शिंदे
कोपरगाव : आ. आशुतोष काळे हे सर्वसामान्य जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. मागील [...]
‘समता’चा ११२८ कोटी ठेवींचा टप्पा पारवार्षिक सभेत सर्व ठराव मंजूर; १५ टक्के लाभांश थेट खात्यावर जमा
oplus_0
कोपरगाव शहर : गेल्या ४० वर्षांपासून सभासदांचा विश्वास संपादन करत यशस्वी वाटचाल करणाऱ्या समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ४१ व्या वार्षिक सर् [...]
टाकळी-शेडगाव मार्गावरून नागरिकांचा संतापवर्षानुवर्षे रस्त्याची दुरवस्था ‘जैसे थे’; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर टीका
श्रीगोंदा: “३० वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या भाषणात ज्या खड्ड्यांचा उल्लेख व्हायचा, ते आजही तितक्याच दिमाखात तिथेच आहेत” अशा उपरोधिक [...]
जामखेडमधील बससेवा सुरळीत; प्रवाशांना दिलासाशिवसेना युवा नेते आकाश बाफना यांच्या पाठपुराव्याला यश
जामखेड : एसटी बस वेळेत सुटत नसल्याने शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यांनी, नोकरी करणाऱ्या तसेच इतरकामांनी ये जा करणाऱ्या महिला प्रवाशांची मोठी गैरसोय [...]

कर्जत तालुक्यात डिजिटल जनगणनेस प्रारंभ
कर्जत : शासनाच्या निर्देशानुसार कर्जत तालुक्यात दि. १ मेपासून डिजिटल जनगणना मोहिमेला प्रारंभ झाला असून प्रशासनाने या मोहिमेसाठी व्यापक तयारी सुरू [...]
पुण्यात बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाई
पुणे : पुणे शहर पोलिसांनी अवैध बांगलादेशी नागरिकांविरुद्धची शोधमोहीम तीव्र केली आहे. फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठ परिसरात पुन्हा एकदा मोठी कारवा [...]
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अंगरक्षक बडतर्फ
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत सुरक्षेसाठी नियुक्त असलेले पोलिस ह [...]
केमिस्ट असोसिएशनच्या निवडणुकीवर संशयाची छायाहितसंबंधांच्या संघर्षाचा आरोप; नातेवाईकांना उमेदवारी, अधिकार्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
नांदेड : नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन (एनडीसीडी)च्या आगामी निवडणुकीपूर्वीच वादाची ठिणगी पडली असून, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शक [...]
लिंबागणेश येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त अभिवादन
लिंबागणेश :बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील लिंबागणेश येथे अखंड क्रांतीचे जनक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले [...]
