Tag: बीड बातम्या

1 5 6 7 8 9 18 70 / 180 POSTS
कोळगावात विजेचा धक्का लागून राजस्थानी मजुराचा दुर्दैवी मृत्यूफरशी धुण्याचे काम सुरू असताना घडली दुर्घटना; परिसरात हळहळ

कोळगावात विजेचा धक्का लागून राजस्थानी मजुराचा दुर्दैवी मृत्यूफरशी धुण्याचे काम सुरू असताना घडली दुर्घटना; परिसरात हळहळ

गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे फरशी धुण्याचे काम सुरू असताना विजेचा जबर धक्का लागून राजस्थानमधील एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना मंगळवा [...]
माजंलगाव सिव्हिल हॉस्पिटलची धक्कादायक वास्तवता उघडउपचाराऐवजी रेफरचा खेळ? गरीब रुग्णांमध्ये संतापाचे वातावरण

माजंलगाव सिव्हिल हॉस्पिटलची धक्कादायक वास्तवता उघडउपचाराऐवजी रेफरचा खेळ? गरीब रुग्णांमध्ये संतापाचे वातावरण

माजंलगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य रुग्णांना मिळणार्‍या सेवांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, गरीब रुग्णांची होत असलेली गैरसोय आ [...]
आषाढी  एकादशीच्या पार्श्वभूमीवर आढावादिंडीत येणार्‍या वारकर्‍याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

आषाढी  एकादशीच्या पार्श्वभूमीवर आढावादिंडीत येणार्‍या वारकर्‍याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

आषाढी  एकादशीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून जाणार्‍या पालखी सोहळ्यात सहभागी होणार्‍या वारकर्‍यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण [...]
लोकनेते विनायकराव मेटे यांना जयंतीनिमित्त सामुदायिक अभिवादन संपन्नजयंतीनिमित्त डॉ.ज्योती मेटे यांचा मरणोत्तर देहदान आणि नेत्रदान करण्याचा समाजसेवेचा प्रेरणादायी संकल्प

लोकनेते विनायकराव मेटे यांना जयंतीनिमित्त सामुदायिक अभिवादन संपन्नजयंतीनिमित्त डॉ.ज्योती मेटे यांचा मरणोत्तर देहदान आणि नेत्रदान करण्याचा समाजसेवेचा प्रेरणादायी संकल्प

Oplus_16908288 दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि. 30 जून रोजी सकाळी 10 वाजता बीड येथील कॅनॉल रोडवरील लोकनेते विनायकरा [...]
धनादेश न वटल्याप्रकरणी ज्ञानराधा मल्टिस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे व यशवंत कुलकर्णी यांना 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी

धनादेश न वटल्याप्रकरणी ज्ञानराधा मल्टिस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे व यशवंत कुलकर्णी यांना 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी

ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेतील धनादेश न वटल्याच्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश देत संस्थेचे चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे आणि संचालक यश [...]
त्र्यंबक नगर भवन, सिल्लोड येथून अल्पवयीन पीडित मुलीची सुटका; एएचटीयू  बीडची कारवाई, दोन आरोपी ताब्यात

त्र्यंबक नगर भवन, सिल्लोड येथून अल्पवयीन पीडित मुलीची सुटका; एएचटीयू  बीडची कारवाई, दोन आरोपी ताब्यात

बीड : अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाचा छडा लावत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (एएचटीयू) बीड पथकाने मोठी कारवाई केली आहे. सिल्लोड, जि. छत्रपत [...]
पाटोद्यात 15 वर्षीय मुलीचा बालविवाह रोखलनवरदेवासह नातेवाईकांवर गुन्हा; अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची तत्पर कारवाई

पाटोद्यात 15 वर्षीय मुलीचा बालविवाह रोखलनवरदेवासह नातेवाईकांवर गुन्हा; अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची तत्पर कारवाई

गुप्त माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पाटोदा तालुक्यात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह उधळून लावत सामाजिक बांधिलकीच [...]
शासकीय तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रियेतून ‘धर्म – इस्लाम’ पर्याय गायबसमावेश करण्याची एस.एम. युसूफ यांची मागणी

शासकीय तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रियेतून ‘धर्म – इस्लाम’ पर्याय गायबसमावेश करण्याची एस.एम. युसूफ यांची मागणी

शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेत मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी ‘धर्म - इस्लाम’ हा पर्याय उपलब्ध नसल्याने तो तातडीने समाविष्ट करण्य [...]
आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांसाठी 14 कोटी 14 लाख निधीची मागणीआ. सुरेश आण्णा धस यांच्याकडे डॉ. गणेश ढवळे यांचे निवेदन

आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांसाठी 14 कोटी 14 लाख निधीची मागणीआ. सुरेश आण्णा धस यांच्याकडे डॉ. गणेश ढवळे यांचे निवेदन

आष्टी -पाटोदा-शिरूर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या मोडकळीस आलेल्या, इमारतविरहित तसेच नव्याने वर्गखोल्यांची आवश्यकता असलेल्या शाळांसाठी 1 [...]
1 5 6 7 8 9 18 70 / 180 POSTS