Tag: परराष्ट्र धोरण
इराणचे नेतृत्व एका हल्ल्यात संपवू शकतोखामेनेईंच्या अंत्यसंस्कारादरम्यान ट्रम्प यांचा इशारा
तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या अंत्यविधीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानामुळे [...]
ग्लोबल पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताची घसरण
नवी दिल्ली : जागतिक पासपोर्ट निर्देशांक 2026 मध्ये भारताच्या क्रमवारीत पुन्हा घसरण झाली असून देश 125व्या स्थानावर पोहोचला आहे. मागील काही वर्षांत [...]
भारत-जपान संबंधांना नवे बळएआय, औषधनिर्मिती आणि संरक्षण क्षेत्रात करार
नवी दिल्ली : भारत आणि जपान यांच्यातील विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारीला नव्या उंचीवर नेणार्या अनेक महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करारांवर गुरुवारी स् [...]

इराणमधील भारतीयांनी प्रवास टाळण्याचे आवाहनदूतावासाकडून अलर्ट जारी ; सुरक्षेत सुधारणा, तरीही धोका पत्करू नका
नवी दिल्ली : तेहरानमधील भारतीय दूतावासाने इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या तसेच तेथे जाण्याची तयारी करणार्या भारतीय नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण सुरक् [...]
लेबनानमधून सैन्य हटवण्यास नेतन्याहू यांचा नकार
नवी दिल्ली : इस्रायल आणि अमेरिका हे दोन स्वतंत्र देश आहेत. हे दोन्ही देश आपापल्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने काम करतात. अमेरिकेत लोक म्हणतात, [...]

दहशतवाद आणि सिंधू जल करार एकत्र शक्य नाहीसंयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत भारताने पाकिस्तानला सुनावले
नवी दिल्ली : दहशतवाद आणि सहकार्य यांचा एकत्रितपणे विचार होऊ शकत नाही, असा स्पष्ट संदेश भारताने पाकिस्तानला दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाध [...]
पंतप्रधान मोदींचा विक्रम ; केंद्रीय मंत्रिमंडळाकडून गौरवसर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून पदावर राहण्याचा विक्रम
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 जून रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून सलग 4,399 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आह [...]
पंतप्रधान मोदींच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडलीकाँगे्रस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची टीका ; नीटवरूनही साधला निशाणा
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक, परराष्ट्र आणि शैक्षणिक धोरणांवर तीव्र टीका करत [...]
अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडूनही प्रत्युत्तरक्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पश्चिम आशिया पुन्हा अस्थिर
तेहरान/वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील तणाव बुधवारी आणखी वाढला असून अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष नव्या टप्प्यावर पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. अ [...]
पंतप्रधान मोदींच्या संमिश्र कालावधीचे एक तप !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील कालखंड हा स्वतंत्र भारताच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक इतिहासातील सर्वाधिक प्रभावी आणि वादग [...]
