Tag: खरीप पेरणी

1 2 10 / 12 POSTS
खरीप हंगामात कृषी विभागाच्या शिफारशीनुसार पेरणी करा : भोरे 

खरीप हंगामात कृषी विभागाच्या शिफारशीनुसार पेरणी करा : भोरे 

शिर्डी : राहाता तालुक्यातील सर्व सहा मंडळांमध्ये १०० मि.मी. पावसाची नोंद होऊन जमिनीत वापसा स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम २ [...]
 पावसाअभावी अहिल्यानगरमध्ये खरीपाची केवळ ५४ टक्के पेरणी

 पावसाअभावी अहिल्यानगरमध्ये खरीपाची केवळ ५४ टक्के पेरणी

अहिल्यानगर :  जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होऊनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्यांचा वेग मंदावला आह [...]
राज्यातील शेतकरी सापडला दुहेरी संकटातपावसाची दांडी, बोगस सोयाबीन बियाण्यांचा फटका

राज्यातील शेतकरी सापडला दुहेरी संकटातपावसाची दांडी, बोगस सोयाबीन बियाण्यांचा फटका

मुंबई : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील शेतकरी नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दुहेरी संकटांचा सामना करत आहेत. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने [...]
देशातील पावसाची तूट 24 टक्क्यांवर : कृषीमंत्री चौहानखरीप पेरणी 350 लाख हेक्टरवर ; शेतकर्‍यांना पर्यायी पिकांचा सल्ला

देशातील पावसाची तूट 24 टक्क्यांवर : कृषीमंत्री चौहानखरीप पेरणी 350 लाख हेक्टरवर ; शेतकर्‍यांना पर्यायी पिकांचा सल्ला

नवी दिल्ली : देशातील नैऋत्य मोसमी पावसाने सुरुवातीला अपेक्षित वेग न घेतल्याने खरीप हंगामावर परिणाम झाला असला, तरी जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढू [...]
सोनई परिसरात दमदार पावसाची हजेरी 

सोनई परिसरात दमदार पावसाची हजेरी 

 सोनई : सोनई व परिसरात शुक्रवारी (दि. ३) झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जून महिन्यात पावसाने ओढ [...]
राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोरमान्सून अधिक सक्रिय होण्याचा हवामान विभागाचे अंदाज

राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोरमान्सून अधिक सक्रिय होण्याचा हवामान विभागाचे अंदाज

मुंबई : राज्यात मान्सूनचे बहुतांश भागांमध्ये आगमन झाले असले, तरी अनेक ठिकाणी अद्याप समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यंदा मान्सूनच्या उशिरा [...]
मुंबईसह पुण्यातही पावसाची दमदार हजेरी

मुंबईसह पुण्यातही पावसाची दमदार हजेरी

मुंबई : राज्यातील नागरिकांना आणि शेतकर्‍यांना प्रतीक्षेत ठेवणार्‍या मान्सूनने अखेर जोरदार हजेरी लावली असून मुंबईसह उपनगरांमध्ये रविवारी सकाळपासून [...]
जिल्ह्यातील शेतकरी ग्राहकांना बियाणे तात्काळ उपलब्ध करून द्या-अनिल बोर्डे

जिल्ह्यातील शेतकरी ग्राहकांना बियाणे तात्काळ उपलब्ध करून द्या-अनिल बोर्डे

खरीप हंगाम 2026-27 अंतर्गत सोयाबीन बियाणे वितरण योजनेसाठी निवड झालेल्या शेतकरी ग्राहकांना प्रत्यक्षात बियाणे उपलब्ध नसल्याने मानसिक व आर्थिक त्रा [...]
श्रीगोंदा-कर्जतमध्ये मुसळधार पाऊस शेती, फळबागा, घरांचे नुकसान

श्रीगोंदा-कर्जतमध्ये मुसळधार पाऊस शेती, फळबागा, घरांचे नुकसान

श्रीगोंदा/कर्जत  : श्रीगोंदा तालुक्यात सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळध [...]
चाहुल लागलेल्या मान्सूनचे स्वागत! 

चाहुल लागलेल्या मान्सूनचे स्वागत! 

 महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकरी ज्या क्षणाची अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर अवतरला आहे. नैऋत्य मान्सूनने राज्यात अध [...]
1 2 10 / 12 POSTS