Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धाराशिवमध्ये सुट्टीत आलेल्या विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू

धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्याहून गावी (कुंभेजा) आलेल्या एका १९ वर्षीय विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शुभम नागेश ननवरे असे मृत तरुणाचे नाव असून, तो वडिलांच्या डोळ्यांदेखत विहिरीच्या खोल पाण्यात बुडाला. स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा सराव असूनही विहिरीच्या नैसर्गिक खोलीचा अंदाज न आल्याने हा दुर्दैवी अपघात घडला.

नाशिकच्या खड्ड्यांवरून मंत्री भुजबळांचा संतापकुंभमेळ्याच्या कामांमुळे शहरातील रस्त्यांवर खोदकाम
सांगलीत लग्नाच्या आनंदावर विरजण; येरळा नदीत पोहताना ८ मुलं बुडाली
चारधाम यात्रेत दोन भाविकांचा मृत्यू; मृतांमध्ये महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील भाविकांचा समावेश

COMMENTS