Homeताज्या बातम्या

श्रद्धा कपूरचा ‘इठा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; नाव बदलण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या आगामी ‘इठा’ या चित्रपटाचा टीझर रिलीज होताच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. मात्र, चित्रपटाचे नाव ‘इठा’ ठेवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने यावर तीव्र आक्षेप घेतला असून चित्रपट निर्मात्यांना नाव बदलण्याचा इशारा दिला आहे.

गोदावरीतील रेती माफियांना मुदखेड पोलिसांचा जबर दणका; 1.01 कोटींचा मुद्देमाल जप्त
पेपरफुटीविरोधात आज नवे विधेयक मांडणार? दोषींना १० वर्षांपर्यंत कारावास, ५० लाखांच्या दंडाची तरतूद
परळी वैजनाथ बस स्थानक परिसर चिखलमय; आषाढी एकादशीच्या काळात प्रवासी व भाविक हैराण
Lavani Samradnyi Vithabai Biopic Title Change Demand; Shraddha Kapoors Film  Itha Controversy

COMMENTS