Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपूरमध्ये मुरुम माफियांचा धुमाकूळ तहसीलदाराला ३ किलोमीटर फरफटत नेत दिला जीवे मारण्याचा प्रयत्न

https://www.youtube.com/watch?v=ctq2y3P2cNg नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात अवैध मुरुम उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारावर मुरुम माफि

मीरा-भायंदरमध्ये बकरे वाहतुकीवर कारवाई; हाजी आराफत शेख आक्रमक, राज्य सरकारकडे केली नियमावलीची मागणी
महाराष्ट्रात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांचे आता खैर नाही; राज्य सरकार पहिल्यांदाच लावणार थेट ‘मोक्का’, आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश
जयंतीच्या उत्सवाला गालबोट; चंद्रपुरात नाचण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या!

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात अवैध मुरुम उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारावर मुरुम माफियांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ५ मे २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास बोरी नाईक परिसरात ही घटना घडली, जिथे नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांना जेसीबीला लटकवत ३ ते ४ किलोमीटर फरफटत नेण्यात आले आणि त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

COMMENTS