मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्यावरून आंदोलक Manoj Jarange Patil यांनी उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्यावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. “तुमचा गद्दारीचा डाग मराठ्यांमुळेच पुसला गेला, पण तुम्हीच आम्हाला धोका दिला आणि आमच्या पाठीत खंजीर शिरकला,” असे म्हणत जरांगे यांनी शिंदेंवर गंभीर आरोप केला.

COMMENTS