Homeताज्या बातम्या

नियमानुसार काम नसेल जमत, तर राजीनामा देऊन घरी जा! ; तुकाराम मुंढेंचा FDA कर्मचाऱ्यांना थेट इशारा

अन्न आणि औषध प्रशासन (FDA) चे आयुक्त Tukaram Mundhe तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या कार्यपद्धतीविरोधात तक्रार करणाऱ्या २९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट शब्दांत तडाखा दिला आहे. शासकीय नियमांनुसार आणि शिफ्टनुसार काम जमत नसेल, तर त्यांनी खुशाल राजीनामे देऊन घरी जावे, असा थेट इशारा मुंढे यांनी दिला आहे.

पावसाअभावी शेतकरी झाला हवादिलहिरव्या चाऱ्याची टंचाई; दूध उत्पादकांसमोर पशुपालनाचे मोठे संकट
कुकडी, सीना प्रकल्पांचा मंत्री विखे पाटील आज घेणार आढावा
महात्मा गांधी विद्यालयाचे चौघे राज्यात प्रथम; बारावीतील नऊ विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांहून अधिक गुण

COMMENTS