Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नालेगावमध्ये संत गोरोबा काका समाधी सोहळा उत्साहात   

अहिल्यानगर : नालेगाव येथे संत गोरोबा काका समाधी सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवारी (दि. १५ एप्रिल) सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. सोहळ्यानिम

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प : जलसंपदा मंत्री विखे पाटील ; ‘गोदा ते नमर्दा’ जलयात्रेनिमित्त निर्धार
ओबीसी समाजासाठी सदैव लढणार : मंत्री भुजबळ  
सीना नदी पूर नियंत्रण रेषेसाठी विचार मंचाची स्थापना

अहिल्यानगर : नालेगाव येथे संत गोरोबा काका समाधी सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवारी (दि. १५ एप्रिल) सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडले. सोहळ्याच्या निमित्ताने आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला.

कार्यक्रमास अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, अध्यक्ष जयकुमार शिवाजी सुसरे, उपाध्यक्ष राहुल रमेश देवतरसे यांच्यासह संत गोरोबा काका मंडळ, शिरोमणी प्रतिष्ठान, कुंभार गल्ली व नालेगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. 

COMMENTS