Homeताज्या बातम्या

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पंकजाताई मुंडे यांची सांत्वनपर भेट; कै. किसनराव मोहोळ यांना वाहिली श्रद्धांजली

पुणे: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील कै. किसनराव मोहोळ यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या ना. पंकजाताई मुं

ग्राहकांची संमती घेतल्याशिवाय स्मार्ट वीज मीटर बसवू नयेत; अखिल भारतीय ग्राहक पंचायतची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव; बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाविरोधात लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान
लोकसहभागातून जि.प. शाळेचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी; माहूर येथील शालेय व्यवस्थापन समितीचा स्तुत्य उपक्रम

पुणे: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील कै. किसनराव मोहोळ यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या ना. पंकजाताई मुंडे यांनी पुणे येथील मोहोळ यांच्या निवासस्थानी जाऊन मोहोळ परिवाराची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.

या भेटीदरम्यान पंकजाताई मुंडे यांनी कै. किसनराव मोहोळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि मोहोळ कुटुंबियांच्या दुःखात सहभाग व्यक्त केला. याप्रसंगी त्यांच्यासोबत माजी खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांचीही उपस्थिती होती.

COMMENTS